logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुक्रामाबाद परिसरात अनोळखी मृतदेह अढळुन आल्याने खळबळ मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या देगलूर- उदगीर रोड च्या बाजूला लखमापूर नाल्याच्या पश्चिमेस बाळू पंदीलवार यांच्या शेतामध्ये वय अंदाजे 40 ते 45 एक अनोळखी पुरुष जातीच्या इसमाची डीकंपोज मृतदेख मिळून आले आहे. अनोळखी मयत इसमाचे वर्णन वय-अंदाजे 45 ते 50 बांधा - मजबूत उंची-5 फुट 7 इंच नेसणीस - लाल रंगाची पँट, चेक्स चा शर्ट, राखाडी रंगाचा जॅकेट, डोक्यावर काळया रंगाची उलनची टोपी,Sports अंडरवियर, कमरेला पट्टा, पायात विना दोरीचा स्पोर्ट शूज. वर नमूद मयत इसमा बाबत माहिती मिळाल्यास मुक्रमाबाद पोलीस ठाणेसंपर्क साधावा असे आवाहन केले आहे. मो.क्रं.1)8308089100 2)9082426369

1 hr ago
user_Press Mukhed Bablu Mulla
Press Mukhed Bablu Mulla
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago
21d18c3a-aac3-4b33-b0b6-0555b01e149e

मुक्रामाबाद परिसरात अनोळखी मृतदेह अढळुन आल्याने खळबळ मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या देगलूर- उदगीर रोड च्या बाजूला लखमापूर नाल्याच्या पश्चिमेस बाळू पंदीलवार यांच्या शेतामध्ये वय अंदाजे 40 ते 45 एक अनोळखी पुरुष जातीच्या इसमाची डीकंपोज मृतदेख मिळून आले आहे. अनोळखी मयत इसमाचे वर्णन वय-अंदाजे 45 ते 50 बांधा - मजबूत उंची-5 फुट 7 इंच नेसणीस - लाल रंगाची पँट, चेक्स चा शर्ट, राखाडी रंगाचा जॅकेट, डोक्यावर काळया रंगाची उलनची टोपी,Sports अंडरवियर, कमरेला पट्टा, पायात विना दोरीचा स्पोर्ट शूज. वर नमूद मयत इसमा बाबत माहिती मिळाल्यास मुक्रमाबाद पोलीस ठाणेसंपर्क साधावा असे आवाहन केले आहे. मो.क्रं.1)8308089100 2)9082426369

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Actor माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    2
    *जन्म मृत्यू प्रमाणपत्रा साठी अडवणूक करू नका जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल यांच्या कडक सूचना*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    1
    दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते.
ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.
आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    user_Santosh Dhañure Dhanure
    Santosh Dhañure Dhanure
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए. ​  लातूर  (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे. मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले. अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार! "माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन." — मंगेश ढेपे,
    1
    ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए.
​ 
लातूर  (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे.
मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले.
अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे.
मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार!
"माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन."
— मंगेश ढेपे,
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 🚩 शिवपुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र 🚩 जिजाऊ ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. “तात्काळ निर्णय न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला. दि. १० ऑगस्ट २०२३ पासून पुतळ्यासाठी जागेची मागणी प्रलंबित असून, शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. #छत्रपतीशिवाजीराजे #शिवपुतळा #हिमायतनगर #जिजाऊब्रिगेड #संभाजीब्रिगेड #आंदोलन #शिवप्रेमी #महाराष्ट्र #NNLDigitalMedia 🚩
    1
    🚩 शिवपुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र 🚩
जिजाऊ ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा; आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे.
उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
“तात्काळ निर्णय न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला.
दि. १० ऑगस्ट २०२३ पासून पुतळ्यासाठी जागेची मागणी प्रलंबित असून, शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
#छत्रपतीशिवाजीराजे
#शिवपुतळा
#हिमायतनगर
#जिजाऊब्रिगेड
#संभाजीब्रिगेड
#आंदोलन
#शिवप्रेमी
#महाराष्ट्र
#NNLDigitalMedia 🚩
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.