logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गांव में अटल क्रीड़ा महोत्सव की पोल खुली, निकृष्ट भोजन और धूलभरे मैदान ने उजागर की नियोजन की हकीकत”

2 hrs ago
user_Devendra Damahe
Devendra Damahe
Gondiya, Gondia•
2 hrs ago

गांव में अटल क्रीड़ा महोत्सव की पोल खुली, निकृष्ट भोजन और धूलभरे मैदान ने उजागर की नियोजन की हकीकत”

More news from India and nearby areas
  • केन्या में फर्जी वकील का खुलासा: 26 मुकदमे जीतकर न्याय व्यवस्था को चकमा केन्या की न्यायिक व्यवस्था उस वक्त हैरान रह गई, जब ब्रायन म्वेंडा (Brian Mwenda) नामक एक शख्स के फर्जी वकील होने का सनसनीखेज खुलासा हुआ। बिना किसी लॉ डिग्री और वैध लाइसेंस के म्वेंडा ने न सिर्फ अदालतों में पेशी दी, बल्कि असली और अनुभवी वकीलों को मात देते हुए कुल 26 मुकदमे जीत लिए। जांच में सामने आया कि ब्रायन म्वेंडा ने एक पंजीकृत वकील की फर्जी पहचान और नाम का इस्तेमाल कर हाई कोर्ट और मजिस्ट्रेट कोर्ट में केस लड़े। वह पेशेवर अंदाज़ में दलीलें रखता था, कानूनी धाराओं का हवाला देता था और न्यायाधीशों के सामने आत्मविश्वास के साथ बहस करता था, जिससे किसी को उस पर शक नहीं हुआ। मामला तब उजागर हुआ, जब केन्या लॉ सोसाइटी (LSK) को रिकॉर्ड में गड़बड़ी नजर आई और संबंधित वकील की पहचान को लेकर संदेह पैदा हुआ। जांच के बाद म्वेंडा की सच्चाई सामने आई, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। गिरफ्तारी के बाद न्यायिक और कानूनी हलकों में हलचल मच गई। सवाल उठने लगे कि आखिर बिना डिग्री और लाइसेंस के कोई व्यक्ति इतने लंबे समय तक अदालतों में कैसे पेश होता रहा और केस जीतता रहा। इस घटना ने कोर्ट में वकीलों की पहचान सत्यापन प्रक्रिया और निगरानी तंत्र पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। फिलहाल ब्रायन म्वेंडा से पूछताछ जारी है और उसके द्वारा लड़े गए सभी मामलों की दोबारा समीक्षा की जा रही है। केन्या प्रशासन ने भरोसा दिलाया है कि इस मामले से सबक लेते हुए न्याय व्यवस्था में सख्त सुधार किए जाएंगे, ताकि भविष्य में ऐसी चूक दोबारा न हो।
    1
    केन्या में फर्जी वकील का खुलासा: 26 मुकदमे जीतकर न्याय व्यवस्था को चकमा
केन्या की न्यायिक व्यवस्था उस वक्त हैरान रह गई, जब ब्रायन म्वेंडा (Brian Mwenda) नामक एक शख्स के फर्जी वकील होने का सनसनीखेज खुलासा हुआ। बिना किसी लॉ डिग्री और वैध लाइसेंस के म्वेंडा ने न सिर्फ अदालतों में पेशी दी, बल्कि असली और अनुभवी वकीलों को मात देते हुए कुल 26 मुकदमे जीत लिए।
जांच में सामने आया कि ब्रायन म्वेंडा ने एक पंजीकृत वकील की फर्जी पहचान और नाम का इस्तेमाल कर हाई कोर्ट और मजिस्ट्रेट कोर्ट में केस लड़े। वह पेशेवर अंदाज़ में दलीलें रखता था, कानूनी धाराओं का हवाला देता था और न्यायाधीशों के सामने आत्मविश्वास के साथ बहस करता था, जिससे किसी को उस पर शक नहीं हुआ।
मामला तब उजागर हुआ, जब केन्या लॉ सोसाइटी (LSK) को रिकॉर्ड में गड़बड़ी नजर आई और संबंधित वकील की पहचान को लेकर संदेह पैदा हुआ। जांच के बाद म्वेंडा की सच्चाई सामने आई, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया।
गिरफ्तारी के बाद न्यायिक और कानूनी हलकों में हलचल मच गई। सवाल उठने लगे कि आखिर बिना डिग्री और लाइसेंस के कोई व्यक्ति इतने लंबे समय तक अदालतों में कैसे पेश होता रहा और केस जीतता रहा। इस घटना ने कोर्ट में वकीलों की पहचान सत्यापन प्रक्रिया और निगरानी तंत्र पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।
फिलहाल ब्रायन म्वेंडा से पूछताछ जारी है और उसके द्वारा लड़े गए सभी मामलों की दोबारा समीक्षा की जा रही है। केन्या प्रशासन ने भरोसा दिलाया है कि इस मामले से सबक लेते हुए न्याय व्यवस्था में सख्त सुधार किए जाएंगे, ताकि भविष्य में ऐसी चूक दोबारा न हो।
    user_भावना तिवारी
    भावना तिवारी
    ज्योतिष विद्या India•
    7 hrs ago
  • good morning 🌄 Radhe Radhe doston 😊💐
    2
    good morning 🌄 Radhe Radhe doston 😊💐
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    9 hrs ago
  • 26 December 2025 ki badi khabren
    1
    26 December 2025 ki badi khabren
    user_AKS CRIME ALERT NEWS 24
    AKS CRIME ALERT NEWS 24
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नागपुर में बड़ी कार्रवाई
    1
    नागपुर में  बड़ी कार्रवाई
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager India•
    23 hrs ago
  • दिव्यांगांच्या वेदनांना थेट न्यायाचा आधार वर्ध्यात दिव्यांग भावाला भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः केबिनबाहेर आले आज २५ डिसेंबर, दुपारी २ वाजताच्या सुमारास, वर्ध्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले यांच्या कार्यालयात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. वर्धा शहरातील एक दिव्यांग भाऊ आपल्या समस्या व वेदना शब्दांत मांडत लेखी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता. तक्रार मिळताच, केवळ कागदांपुरते न थांबता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल स्वतः केबिनबाहेर येऊन त्या दिव्यांग भावाची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांतली व्यथा, बोलण्यातला कळवळा आणि आयुष्यातील संघर्ष त्यांनी शांतपणे, समजूतदारपणे ऐकून घेतला. दिव्यांग भावांच्या अडचणी सविस्तर समजून घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ठाम शब्दांत आश्वासन दिले की, “पोलीस प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांना १०० टक्के न्याय दिला जाईल. कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.” त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थितांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला. आजच्या धकाधकीच्या काळात, अधिकाराच्या खुर्चीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रशासन संवेदनशील आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले
    2
    दिव्यांगांच्या वेदनांना थेट न्यायाचा आधार
वर्ध्यात दिव्यांग भावाला भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः केबिनबाहेर आले
आज २५ डिसेंबर, दुपारी २ वाजताच्या सुमारास, वर्ध्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले यांच्या कार्यालयात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. वर्धा शहरातील एक दिव्यांग भाऊ आपल्या समस्या व वेदना शब्दांत मांडत लेखी तक्रार घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता.
तक्रार मिळताच, केवळ कागदांपुरते न थांबता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल स्वतः केबिनबाहेर येऊन त्या दिव्यांग भावाची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांतली व्यथा, बोलण्यातला कळवळा आणि आयुष्यातील संघर्ष त्यांनी शांतपणे, समजूतदारपणे ऐकून घेतला.
दिव्यांग भावांच्या अडचणी सविस्तर समजून घेतल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ठाम शब्दांत आश्वासन दिले की, “पोलीस प्रशासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांना १०० टक्के न्याय दिला जाईल. कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.” त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे उपस्थितांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला.
आजच्या धकाधकीच्या काळात, अधिकाराच्या खुर्चीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा हा क्षण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रशासन संवेदनशील आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    23 hrs ago
  • वर्ध्यात भाजप आमदार यांना महिलांनी भर रस्त्यात घेरले - वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक येथे महिलांचा घेराव - महिलांनी घेराव करीत आमदारांना शिवीगाळ केल्याचा आमदारांचा आरोप - विधानपरिषद आमदार दादाराव केचे हॉस्पिटल मधून घरी जात असताना घडला धक्कादायक प्रकार - आर्वी शहराच्या नगरपरिषदे समोर घडली घटना - आमदार केचे यांच्या दुचाकींची चाबी काढत भर रस्त्यात केली शिवीगाळ - चार भाजपच्या नगर परिषदेत पराभूत झालेल्या महिलांनी आमदारांना रस्त्यावरच घेरले -
    1
    वर्ध्यात भाजप आमदार यांना महिलांनी भर रस्त्यात घेरले 
- वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक येथे महिलांचा घेराव 
- महिलांनी घेराव करीत आमदारांना शिवीगाळ केल्याचा आमदारांचा आरोप 
- विधानपरिषद आमदार दादाराव केचे हॉस्पिटल मधून घरी जात असताना घडला धक्कादायक प्रकार 
- आर्वी शहराच्या नगरपरिषदे समोर घडली घटना 
- आमदार केचे यांच्या दुचाकींची चाबी काढत भर रस्त्यात केली शिवीगाळ 
- चार भाजपच्या नगर परिषदेत पराभूत झालेल्या महिलांनी आमदारांना रस्त्यावरच घेरले 
-
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • २०२५ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू ज्योति यार्राजी हिने सुवर्णपदक जिंकत देशाचा तिरंगा उंचावला. मात्र टाळ्यांचा गजर, जल्लोषाचा आवाज नसताना तिने रिकाम्या मैदानात एकटीनेच हा विजय अनुभवला. डोळ्यांत अश्रू , मनात देशाचा अभिमान, आनंद आणि शांततेत दडलेला मोठा इतिहास—ज्योतीचा हा सुवर्ण क्षण प्रत्येक भारतीयाच्या काळजात घर करणारा ठरला. #sports #public #viralpost2025シ #viralreelschallenge #जागरमराठी
    1
    २०२५ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटू ज्योति यार्राजी हिने सुवर्णपदक जिंकत देशाचा तिरंगा उंचावला. मात्र टाळ्यांचा गजर, जल्लोषाचा आवाज नसताना तिने रिकाम्या मैदानात एकटीनेच हा विजय अनुभवला. डोळ्यांत अश्रू , मनात देशाचा अभिमान, आनंद आणि शांततेत दडलेला मोठा इतिहास—ज्योतीचा हा सुवर्ण क्षण प्रत्येक भारतीयाच्या काळजात घर करणारा ठरला.
#sports #public #viralpost2025シ #viralreelschallenge #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati, Maharashtra•
    23 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.