logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा , प्रवासी व वाहन चालकांमधून नाराजी रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा. वाटंबरे/प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती अनकढाळ टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चहा पाणी, नाश्ता, जेवणासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते .या ठिकाणी उभा करण्यात आलेली वाहने वाहन चालकाकडून अस्ताव्यस्त उभा करण्यात आलेली असतात त्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहतुकींना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. या ठिकाणाहून मिरज, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणी एसटी पत्रा निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर एसटी बसची वाट पाहत बसावे लागते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आडून येणारे प्रवासी दिसून येत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे वाहनचालकातून व प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे . संक्षिप्त स्वरूपात. वसुलीत मग्न असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा पोलीसांचे या गोष्टीकडे लक्ष जात नाही का ? असे प्रवासी व वाहन चालकांमधून बोलले जात आहे.

1 hr ago
user_दत्तात्रय पवार
दत्तात्रय पवार
सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
2531c959-d089-4abe-bcdc-b0f172f4f1a9

रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा , प्रवासी व वाहन चालकांमधून नाराजी रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा. वाटंबरे/प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती अनकढाळ टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चहा पाणी, नाश्ता, जेवणासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते .या ठिकाणी उभा करण्यात आलेली वाहने वाहन चालकाकडून अस्ताव्यस्त उभा करण्यात आलेली असतात त्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहतुकींना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. या ठिकाणाहून मिरज, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर

631ff382-a6cc-49bc-81e0-5df5e8f98da5

प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणी एसटी पत्रा निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर एसटी बसची वाट पाहत बसावे लागते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आडून येणारे प्रवासी दिसून येत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे वाहनचालकातून व प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे . संक्षिप्त स्वरूपात. वसुलीत मग्न असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा पोलीसांचे या गोष्टीकडे लक्ष जात नाही का ? असे प्रवासी व वाहन चालकांमधून बोलले जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...
    1
    रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने  सजरा...
    user_Digital media.
    Digital media.
    Financial Analyst माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.
    1
    थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    2
    इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    1
    Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    user_कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव
    पाटण, सातारा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by E city news network
    1
    Post by E city news network
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    1
    बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.