Shuru
Apke Nagar Ki App…
निवडणूक संपताच दुसऱ्या दिवशी भावी नगरसेवक लागले कामाला...
AapTak Hindi News Channel
निवडणूक संपताच दुसऱ्या दिवशी भावी नगरसेवक लागले कामाला...
More news from Maharashtra and nearby areas
- 🐆 बिबट्या झाला हुशार…! वनविभागाचे ट्रॅप पिंजरेही फसले नांदेड जिल्ह्यातील नायगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक चिंतेत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वनविभागाने लावलेल्या ट्रॅप पिंजऱ्याला बिबट्याने जवळ जाऊन बारकाईने पाहणी केली आणि पिंजऱ्यात न जाता सरळ मागे वळून जंगलात परत निघून गेला. यामुळे “बिबट्या झाला सुपर स्मार्ट!” अशी चर्चा नेटिझन्स मध्ये रंगली आहे. जरी हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याची खात्री नसली, तरी मागील काही दिवसांपासून नायगाव परिसरातील बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडाली आहे, हे मात्र खरे. #Nanded #Naigaon #Leopard #LeopardAlert #Wildlife #ForestDepartment #TrapCage #ViralVideo #NandedNews #MaharashtraNews #LeopardSighting #SocialMediaBuzz #WildlifeUpdate #ForestRaid #BeAlert https://www.instagram.com/reel/DR5GXBMko1_/?igsh=c2ZmZDY1cGVrbWpo1
- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील शिरशी खुर्द - पेटवडज येथे जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शेतात वाळवत ठेवलेला एक कोटीचा गांजा जप्त जालन्यात ATS आणि अंबड पोलिसांची कारवाई1
- Post by Sugirv Kushwha1
- *मिरज सिव्हिल रुग्णालयासमोर डंपर च्या धडकेत महिलेचा मृत्यू* https://youtu.be/iYpqQXOQKts ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट https://youtu.be/-c1ujF1oDOI आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1
- अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन आचलला दिला धीर1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- *सांगली जिल्हाधिकारी कार्यालय विषय शिक्षकांच्या TET शक्ती व इतर प्रलंबिल प्रश्रांबाबत ५ डिसेंबर 2025 रोजी राज्यभर सामूहिक रजा - शाळाबंद* https://youtube.com/shorts/UGGX1oxMZHw ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट https://youtu.be/-c1ujF1oDOI आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews1