logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी हसन लाला यांची एकमताने निवड करण्यात आली

18 hrs ago
user_गौतम कांबळे
गौतम कांबळे
Journalist Nanded, Maharashtra•
18 hrs ago

किनवट नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी हसन लाला यांची एकमताने निवड करण्यात आली

More news from Maharashtra and nearby areas
  • पुराने शहर में शांति पूर्वक मतदान जारी, कहीं पर EVM बंद, कई मतदाता इधर उधर भटकने पर मजबूर
    1
    पुराने शहर में शांति पूर्वक मतदान जारी, कहीं पर EVM बंद, कई मतदाता इधर उधर भटकने पर मजबूर
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या बैठक मोठ्या उत्साहात संपन्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बैठकी दरम्यान बंजारा समाजाला केले मार्गदर्शन
    1
    नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या बैठक मोठ्या उत्साहात संपन्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बैठकी दरम्यान बंजारा समाजाला केले मार्गदर्शन
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • 🪁 मकरसंक्रांती उत्सव – हिमायतनगर 🪁 मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महिला मंडळींनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले, एकमेकींना तिळगुळ वाटून “तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…” असा सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. कुंकवाचा व मडक्याचा आवा लुटत, ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंपरा जपत, नारीशक्तीचा सन्मान करणारा हा मकरसंक्रांती उत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. ✨ #मकरसंक्रांती #हिमायतनगर #तिळगुळघ्यागोडगोडबोला #नारीशक्ती परंपरा संस्कृती कुंकवाचा_आवा मडक्याचा_आवा ढोलताशा महिला_मंडळ धार्मिक_आणि_सामाजिक_ऐक्य सणउत्सव PositiveVibes https://www.instagram.com/reel/DTfiIOKjLsE/?igsh=aW1rdHVudGljYWt2
    1
    🪁 मकरसंक्रांती उत्सव – हिमायतनगर 🪁
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
महिला मंडळींनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले, एकमेकींना तिळगुळ वाटून “तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…” असा सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
कुंकवाचा व मडक्याचा आवा लुटत, ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
परंपरा जपत, नारीशक्तीचा सन्मान करणारा हा मकरसंक्रांती उत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. ✨
#मकरसंक्रांती 
#हिमायतनगर 
#तिळगुळघ्यागोडगोडबोला
#नारीशक्ती परंपरा संस्कृती
कुंकवाचा_आवा मडक्याचा_आवा
ढोलताशा महिला_मंडळ
धार्मिक_आणि_सामाजिक_ऐक्य
सणउत्सव PositiveVibes
https://www.instagram.com/reel/DTfiIOKjLsE/?igsh=aW1rdHVudGljYWt2
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • देगलूर येथे पाऊस
    1
    देगलूर येथे पाऊस
    user_Jawed
    Jawed
    Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • फोनवरून पैशाची मागणी; नाही दिल्यास धमकी, तरुणाची आत्महत्या  उदगीर (एल पी उगिले)  उदगीर तालुक्यातील मौजे डोंगरशेळकी येथील एका विवाहित व्यक्तीस, एका विवाहित महिलेने व्हाट्सअप कॉल करून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तुला दाखवते. अशी धमकीही दिली. त्यामुळे सदर व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी श्रीदेवी संदीप सूर्यवंशी (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांनी पोलिसात तक्रार दिली की, आरोपी महिला बालिका तुकाराम वाघमारे (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) फिर्यादीच्या पतीस अर्थात संदीप निवृत्ती सूर्यवंशी (वय 37 वर्ष रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल केला. माझ्या मुलाचे लग्न असून त्यासाठी पन्नास हजार रुपये दे. अशी मागणी केली, हे पैसे नाही दिल्यास तुला दोन दिवसात दाखवते, असे म्हणून धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीचे पती संदीप सूर्यवंशी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुरन 8 /26 प्रमाणे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी एम हालसे हे करत आहेत.
    1
    फोनवरून पैशाची मागणी; नाही दिल्यास धमकी, तरुणाची आत्महत्या 
उदगीर (एल पी उगिले) 
उदगीर तालुक्यातील मौजे डोंगरशेळकी येथील एका विवाहित व्यक्तीस, एका विवाहित महिलेने व्हाट्सअप कॉल करून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास तुला दाखवते. अशी धमकीही दिली. त्यामुळे सदर व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी श्रीदेवी संदीप सूर्यवंशी (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांनी पोलिसात तक्रार दिली की, आरोपी महिला बालिका तुकाराम वाघमारे (रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) फिर्यादीच्या पतीस अर्थात संदीप निवृत्ती सूर्यवंशी (वय 37 वर्ष रा. डोंगरशेळकी तालुका उदगीर) यांना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल केला. माझ्या मुलाचे लग्न असून त्यासाठी पन्नास हजार रुपये दे. अशी मागणी केली, हे पैसे नाही दिल्यास तुला दोन दिवसात दाखवते, असे म्हणून धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीचे पती संदीप सूर्यवंशी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुरन 8 /26 प्रमाणे आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी एम हालसे हे करत आहेत.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    Journalist Udgir, Latur•
    2 hrs ago
  • |TOP NEWS | VAIRALVIDEO |मृत्यू पडलेल्या रुग्णावर डॉक्टर करताहेत उपचार |2026|
    1
    |TOP NEWS | VAIRALVIDEO |मृत्यू पडलेल्या रुग्णावर डॉक्टर करताहेत उपचार |2026|
    user_Milind Khadse
    Milind Khadse
    Journalist Washim, Maharashtra•
    7 hrs ago
  • राहत्या घरात गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील नेहरु नगरमध्ये घडल्याचं समोरा आली आहे. विक्की पेटकुले असं मृतक युवकाचं नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीस करीत आहे.
    1
    राहत्या घरात गळफास घेऊन एका ३३ वर्षीय युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील नेहरु नगरमध्ये घडल्याचं समोरा आली आहे. विक्की पेटकुले असं मृतक युवकाचं नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीस करीत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist Ghatanji, Yavatmal•
    6 hrs ago
  • पोलीस ने उमीदवार और जनता को दी चेतावनी 5 ज़्यादा दिखने पर होगी करवाई - PI ग्रामीण पोलीस चिंचोलिकार
    1
    पोलीस ने उमीदवार और जनता को दी चेतावनी 5 ज़्यादा दिखने पर होगी करवाई - PI ग्रामीण पोलीस चिंचोलिकार
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.