हॉटेल एस एम इम्पेरियल, सारडा सर्कल, नासिक हे अनाधिकृत हॉटेल काढण्याची आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मागणी केली. माजी नगरसेवक मुसीर सय्यद यांचे अनधिकृत हॉटेल काढण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. नासिक मधील माजी नगरसेवक मुशिर सय्यद यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सारडा सर्कल भद्रकाली येथील मज्जिदच्या जागेवरती अनधिकृतपणे जागा बळकवून हॉटेल बांधल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केला. सामान्य माणसाला महानगरपालिकेकडून परवानग्या काढण्याकरिता अनेक महिने महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अनेक चकरा माराव्या लागतात. परंतु माजी नगर सेवक मुशीर सय्यद यांना अगदी थोड्या कालावधीमध्ये सर्व परवानगी नियम धाब्यावर बसून देण्यात आल्या असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर ती कठोर कारवाई व्हावी तसेच अनधिकृत हॉटेल एस एम इम्पेरियल पाडण्यात यावे अशी मागणी त्यांनी अधिवेशनामध्ये केली आहे. या संदर्भात सभागृहात ते काय म्हणाले ते पुढील प्रमाणे.

- Nashik Iron Lady Making Ulta Vadapav | Indian Street Food1
- Extreme Level of Making Moong Pakoda In Nashik ...1
- Nashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिराने1
- नाशिक - मुंबईला पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक खोळंबल..live1
- South Indian breakfast making in Nashik1
- नाशिक । गंजमाळ परिसरात घरात घुसून खून करणारे संशयित भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात1
- Nashik Nimani Bus Station : नाशिक शहरातील निमाणी बस स्थानकाची दुरावस्था : ABP Majha1