विक्रम शिंदे /भोरमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन भोर दि.३ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आज (दि.३)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सामाजिक संघटना,राजकीय पक्ष कार्यालय तसेच विविध शासकीय आस्थापना ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघ भोर कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघटक दत्तात्रय बांदल, तालुकाध्यक्ष पी.पी. मुसळे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला.यावेळी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुंदन झांजले, दीपक पारठे ,विक्रम शिंदे,रुपेश जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.यावेळी बोलताना संतोष म्हस्के म्हणाले ,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे.दरवर्षी देशभर सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात येते मात्र अद्यापही समाजात महिलांना मानाचे स्थान मिळत नाही.सर्व क्षेत्रात महिलांना सन्मानाने वागविण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले यांनी व्यक्त केले.
विक्रम शिंदे /भोरमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन भोर दि.३ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आज (दि.३)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सामाजिक संघटना,राजकीय पक्ष कार्यालय तसेच विविध शासकीय आस्थापना ठिकाणी
सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघ भोर कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघटक दत्तात्रय बांदल, तालुकाध्यक्ष पी.पी. मुसळे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात
करण्यात आला.यावेळी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुंदन झांजले, दीपक पारठे ,विक्रम शिंदे,रुपेश जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.यावेळी बोलताना संतोष म्हस्के म्हणाले ,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे.दरवर्षी देशभर सावित्रीबाई फुले जयंती बालिका
दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात येते मात्र अद्यापही समाजात महिलांना मानाचे स्थान मिळत नाही.सर्व क्षेत्रात महिलांना सन्मानाने वागविण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले यांनी व्यक्त केले.
- #ArmyDay 2025 Experience the spirit of the #IndianArmy at the ‘Know Your Army’ Mela in #Pune from 03-05 January, being organised as part of the #ArmyDay 2025 celebrations.1
- Pune : Marathi-Hindi Dispute | हिंदीच बोलायचा आग्रह टीम लीडरला पडला महागात - मराठी बोललात तर कामावरून काढून टाकेल, असा दम मराठी कामगारांना पुण्यात देण्यात आला होता. एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या टीम लीडरला धू धू धुतला. -1
- shivaji maharaj ka kila maharashtra pune #shivaji maharaj kila1
- PUNE Aakrosh Morcha :धनंजय मुंडे राजीनामा द्या; पुण्यातील जनआक्रोश मोर्चातील आंदोलकांची मागणी1
- Nitin Gadkari Full Speech : आजकाल प्रत्येकाला मंत्रिपदं पाहिजेत; पुण्यात नितीन गडकरींचं जोरदार भाषण1
- __piyuuu__27 🧡🔥1
- ॥ श्री स्वामी समर्थ ॥1
- नवरोबा 😂😂😂😂1