गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात वळणावर बस पलटी होऊन पाच प्रवासी मृत्यूमुखी तर ४५ प्रवासी जखमी. प्रतिनिधी बोरगाव वणी -बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान महाराष्ट्र मधून गुजरात राज्यात जाणारी खासगी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने (युपी ९२ एटी ०३६४) पलटी होऊन पाच प्रवासी मृत्यूमुखी झाले असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देविराम जातव(४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.
गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात वळणावर बस पलटी होऊन पाच प्रवासी मृत्यूमुखी तर ४५ प्रवासी जखमी. प्रतिनिधी बोरगाव वणी -बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान महाराष्ट्र मधून गुजरात राज्यात जाणारी खासगी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने (युपी ९२ एटी ०३६४) पलटी होऊन पाच प्रवासी मृत्यूमुखी झाले असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मध्य प्रदेश
येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देविराम जातव(४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.
- भाकरी चुरून खाण्या साठी बनवा हुलगयाचं कालवण रेसिपी1
- रविवार सुट्टी 😍 चिकन कालवण इंद्रायणी भात 😋 चिकन सुप 😃 ज्वारीची भाकरी यम्मी 👌🏻1
- गुठयाच कालवण कधी खाल्लं आहे का...😋🤔1
- 🦀आज बनवला अस्सल आगरी पद्धतीच भरलेल्या चिंबोऱ्याचं आंबट (कालवण)😋🦀1
- चव विसरनार नाही असा कोलंबि चा रसा/कालवण1
- 😋 रविवार स्पेशल थाली अंड्याचे झनझनीत कालवण / Lunch Thali1