श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळी गणेशभक्तांच्या सुविधांची विशेष काळजी घ्यावी, सुरक्षिततेसह पर्यावरण संवर्धनावर भर द्यावा मुंबई। महाराष्ट्राच्या राज्योत्सवाचा मान लाभलेल्या श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध सेवा-सुविधांनी सुसज्ज तयारी केली आहे. विसर्जन स्थळी उभारण्यात आलेले निरीक्षण मनोरे, तराफे, निर्माल्य कलश, तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंथरलेल्या स्टील प्लेट्स आदी सुविधा सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. मूर्ती विसर्जन स्थळांवरील गर्दी व आवश्यकतेचा विचार करून पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध ठेवावेत. पुरेशी व योग्य प्रकाशव्यवस्था सुनिश्चित करावी. गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जल सुरक्षेसाठी आवश्यक संख्येने प्रशिक्षित जीवरक्षक तैनात करावेत. यासोबतच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देत विसर्जन स्थळी येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची संख्या वाढवून नदी, समुद्र किंवा परिसरात निर्माल्य न टाकता केवळ निर्माल्य कलशातच जमा करावे, यासाठी प्रभावी जनजागृती करावी, अशा सूचनाही भिडे यांनी दिल्या. श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकर नागरिकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज (दिनांक १६ सप्टेंबर २०२६) स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी येथील विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, विविध उपाययोजना, नागरी सेवा-सुविधा तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेतला. गणेशमूर्ती विसर्जनाच्या कालावधीत महानगरपालिका यंत्रणेने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिल्या. स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी येथील समुद्रकिनारे स्वच्छ व कचरामुक्त राहतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. लहान श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा, तसेच मोठ्या श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना क्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन स्थळी येणाऱ्या गणेशभक्तांना आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देणे, विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देणे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध व्यापक उपाययोजना केल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. श्रीगणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षतेने कार्यवाही करावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या. विसर्जन स्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही भिडे यांनी केली. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं। वडाला में BMC की कार्रवाई पर उठे सवाल! मुंबई के वडाला, 400037 इलाके में BMC की ओर से कार्रवाई की गई। मौके पर कार्रवाई के दौरान एक दुकान/ठेले पर कार्रवाई होती दिखाई दे रही है, लेकिन स्थानीय स्तर पर सवाल उठ रहे हैं कि अगर नियमों का उल्लंघन है, तो आसपास मौजूद दूसरी दुकानों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या सभी के लिए नियम समान हैं? या फिर सिर्फ एक दुकान पर कार्रवाई किए जाने की वजह क्या है? मौके पर मौजूद BMC अधिकारी से भी इस कार्रवाई को लेकर सवाल किए गए हैं। अब देखना होगा कि BMC प्रशासन इस मामले में क्या स्पष्टीकरण देता है। 📍 स्थान: वडाला, मुंबई – 400037 🎥 देखिए पूरी खबर और मौके की तस्वीरें/वीडियो सिर्फ RNN CHANNEL पर। आपका क्या कहना है? कमेंट में बताएं।1
- united secuirty और work india का मडर नीति का सुरक्षा का काम है1
- गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.1
- अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन1
- मुंब्रा में हॉकर्स और हॉकर्स जोन के मुद्दे पर गरमाई सियासत, टीम नजीब मूला ने कर दिया बड़ा खुलासा।1
- 2022मे विधायक जितेन्द्र अवहाड़ ने 2गुंथा ज़मीन हॉकर्स को दिया था क्या उन्हें मिली कमेन्ट कर ज़रूर बताइये1
- भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है। भिवंडी में क्राइम ब्रांच की बड़ी कार्रवाई! पुलिस के अनुसार, 20 किलो 960 ग्राम गांजा जब्त किया गया, जिसकी कीमत करीब ₹10.36 लाख बताई गई है। मामले में एक आरोपी गिरफ्तार किया गया है। NDPS Act के तहत केस दर्ज कर आगे की जांच जारी है।1
- मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN मुंब्रा कौसा पेट्रोल पंप की सीएनजी लाइन की वजह से हो रही है ट्रैफिक जाम जिम्मेदार कौन BNN NEWS1
- मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan मुम्ब्रा के हॉकर्स के साथ अन्याय नही होने देंगे,मनपा अधिकारी का दौरा || Islamuddin Khan1