logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोंदिया में ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ का आयोजन राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य में गोंदिया के नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय में 27 अगस्त को ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम के तहत देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी सुबह 10 बजे आभासी माध्यम से देशभर के युवाओं को संबोधित करेंगे। देश की लगभग 1600 लोकेशनों पर 8 लाख से अधिक युवा इस राष्ट्रीय कार्यक्रम से जुड़ेंगे। कार्यक्रम की जानकारी देने के लिए आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में नेशनल स्टूडेंट सर्विस के प्रोग्राम ऑफिसर तारेंद्र पटले सर, लॉ डिपार्टमेंट की डॉ. अश्विनी दलाल मैडम एवं माय भारत गोंदिया के डेप्युटी डायरेक्टर सौरभ सर उपस्थित रहे। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य युवाओं, खिलाड़ियों और देश के भविष्य को एक साझा मंच पर जोड़ना तथा खेलों के प्रति युवाओं को प्रेरित करना है। स्थान: नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया तिथि: 27 अगस्त समय: सुबह 10 बजे वीडियो को लाइक करें, शेयर करें और कोहराम न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। #KheloIndiaDialogue #ViksitBharatYuvaConnect #Gondia #NMDCollege #PMModi #KheloIndia #SportsEdition #KoharamNews

1 day ago
user_Bhushan Raje.
Bhushan Raje.
Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
1 day ago

गोंदिया में ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ का आयोजन राष्ट्रीय खेल दिवस के उपलक्ष्य में गोंदिया के नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय में 27 अगस्त को ‘विकसित भारत युवा कनेक्ट – स्पोर्ट्स एडिशन’ कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम के तहत देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी सुबह 10 बजे आभासी माध्यम से देशभर के युवाओं को संबोधित करेंगे। देश की लगभग 1600 लोकेशनों पर 8 लाख से अधिक युवा इस राष्ट्रीय कार्यक्रम से जुड़ेंगे। कार्यक्रम की जानकारी देने के लिए आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में नेशनल स्टूडेंट सर्विस के प्रोग्राम ऑफिसर तारेंद्र पटले सर, लॉ डिपार्टमेंट की डॉ. अश्विनी दलाल मैडम एवं माय भारत गोंदिया के डेप्युटी डायरेक्टर सौरभ सर उपस्थित रहे। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य युवाओं, खिलाड़ियों और देश के भविष्य को एक साझा मंच पर जोड़ना तथा खेलों के प्रति युवाओं को प्रेरित करना है। स्थान: नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया तिथि: 27 अगस्त समय: सुबह 10 बजे वीडियो को लाइक करें, शेयर करें और कोहराम न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। #KheloIndiaDialogue #ViksitBharatYuvaConnect #Gondia #NMDCollege #PMModi #KheloIndia #SportsEdition #KoharamNews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन. नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव: आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन: नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली: * स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल. * पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल. * रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील. * माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे. * अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत. * इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल. या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. — आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत
    1
    आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन
सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन.
नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
आमगाव:
आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन:
नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली:
* स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल.
* पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल.
* रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील.
* माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे.
* अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत.
* इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल.
या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात होता.
    1
    ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली 
आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात  होता.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    1
    𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    user_𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    Tour operator Bhandara, Maharashtra•
    23 hrs ago
  • गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते : जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे तालुका सचिव – सुरेश जीभकाटे तालुका संघटक – चेतन समरित तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    1
    गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते :
जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे
जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे
जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल
जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर
अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे
तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे
तालुका सचिव – सुरेश जीभकाटे
तालुका संघटक – चेतन समरित
तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके
सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    user_CHETAN SAMRIT
    CHETAN SAMRIT
    Social worker अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* ​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. ​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. ​#SalwaCrime ​#KuhiPolice ​#SuperstitionNews ​#MaharashtraNews ​#NagpurNews ​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): ​#अंधश्रद्धा ​#साळवा ​#कुही ​#अघोरीपूजा ​#भानामती ​#स्मशानभूमी ​#महाराष्ट्रबातम्या ​#जादूटोणाविरोधीकायदा ​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): ​#BlackMagicNews ​#StopSuperstition ​#CrimeUpdate ​#PoliceInvestigation ​#LocalNews
    1
    साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा*
​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य
घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले.
​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
*प्रतिक्रीया*
कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
-राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही.
​#SalwaCrime
​#KuhiPolice
​#SuperstitionNews
​#MaharashtraNews
​#NagpurNews
​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी):
​#अंधश्रद्धा
​#साळवा
​#कुही
​#अघोरीपूजा
​#भानामती
​#स्मशानभूमी
​#महाराष्ट्रबातम्या
​#जादूटोणाविरोधीकायदा
​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी):
​#BlackMagicNews
​#StopSuperstition
​#CrimeUpdate
​#PoliceInvestigation
​#LocalNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल 

लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड
भिवापुर- (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे,
सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    3
    सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ
सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ
नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    user_देवराव प्रधान (पत्रकार)
    देवराव प्रधान (पत्रकार)
    Photographer नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.