हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थापनेला गती हिंगणघाट..वर्धा हिंगणघाट परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हिंगणघाट येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे विधानसभेचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान कुणावार यांनी विधानभवनात सातत्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात दिनांक १० मार्च रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेज हक तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सुद्धा उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रस्तावित हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिपूर्ण प्रस्तावावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रस्तावातील काही प्रशासकीय त्रुटी दूर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सुधारित प्रस्ताव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वासन दिले. या प्रस्तावानुसार सुमारे १४६ पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हिंगणघाट तालुक्यातील वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने हे ग्रामीण पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हिंगणघाट परिसरातील नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे आणि पोलिसांची सेवा ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावी या उद्देशाने आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आता या मागणीला प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Manjunatha ManjuIndia😂on 11 March
- *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by RAJA news1
- शिकायत करता प्रमोद गुप्ता1
- *హిందూ సమ్మేళన పోస్టర్ ఆవిష్కరించిన ఎమ్మెల్యే* పరిగి పట్టణంలోని మినీ స్టేడియంలో ఈ నెల 19న నిర్వహించనున్న హిందూ సమ్మేళన పోస్టర్ను పరిగి ఎమ్మెల్యే డాక్టర్ టి.రామ్మోహన్ రెడ్డి ఆవిష్కరించారు.ఈ సందర్భంగా ఎమ్మెల్యే మాట్లాడుతూ...పరిగి పట్టణం లో హిందూ సమ్మేళనం ఏర్పాటు చేయడం ఎంతో సంతోషకరమని ఉన్నారు.ఈ కార్యక్రమంలో పరిగి నియోజకవర్గ ప్రజలు పెద్ద ఎత్తున పాల్గొని విజయవంతం చేయాలని పిలుపునిచ్చారు.1
- बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया। बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है। कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया। इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे! (नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1
- भिवापूर (प्रतिनिधी ) मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले. गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.1
- ब्रेकिंग न्यूज़ *पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज* प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने। योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने। सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात। आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर किया जा रहा संचालित। गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप। बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल। वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने। जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर। मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग। जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।1