logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लालबहादूर शास्त्री विद्यालय सखी सावित्री समिती व महिला तक्रार निवारण समितीचे संयुक्त बैठक संपन्न शास्री विद्यालयात'सखी सावित्री समिती' व 'महिला तक्रार निवारण समिती'ची संयुक्त आढावा बैठक संपन्न . उदगीर (प्रतिनिधी)येथील लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालयात सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समितीची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. दोन्ही समितीच्या प्रमुखांनी वर्षभरात घेतलेल्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा अहवाल थोडक्यात मांडला. आरोग्या संबंधीची जागरूकता, वेशभूषा व केशभूषा याकडे विशेष लक्ष द्यावे.त्यासाठी माता पालकांचा मेळावा घ्यावा असे मत सखी सावित्री समितीचे समुपदेशक संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुलींच्या आरोग्य तपासणी साठी आगामी काळात कॅम्प घेऊ.तसेच आहाराविषयीची माहिती देऊ. असे मत महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य डॉ .भारती राठोड यांनी व्यक्त केले. मुलींच्या व्यक्तिमत्व विकासा साठी त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन उपाय सुचवू व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करू. असे मत मुख्याध्यापक शैलेश कंगळे यांनी व्यक्त केले. बैठकीचे आभार समिती सदस्य मीनाक्षी कस्तुरे यांनी मानले. यावेळी संकुलाचे स्थानिक कार्यवाह शंकरराव लासूणे, संतोष कुलकर्णी, छाया कुलकर्णी, मुख्याध्यापक शैलेश कंगळे, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर पर्यवेक्षक, किरण नेमट, महिला तक्रार निवारण समितीचे पालक अनिता यलमटे प्रमुख शोभा नेत्रगावकर तसेच सखी सावित्री समितीचे पालक कृष्णा मारावर प्रमुख अनिता मुळखेडे, सहप्रमुख सुरेखा शिंदे, एकनाथ राऊत उपस्थित होते.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
6d32ed51-bcb9-43ac-aca2-318785d8c242

लालबहादूर शास्त्री विद्यालय सखी सावित्री समिती व महिला तक्रार निवारण समितीचे संयुक्त बैठक संपन्न शास्री विद्यालयात'सखी सावित्री समिती' व 'महिला तक्रार निवारण समिती'ची संयुक्त आढावा बैठक संपन्न . उदगीर (प्रतिनिधी)येथील लाल बहादूर शास्री माध्यमिक विद्यालयात सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समितीची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. दोन्ही समितीच्या प्रमुखांनी वर्षभरात घेतलेल्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा अहवाल थोडक्यात मांडला. आरोग्या संबंधीची जागरूकता, वेशभूषा व केशभूषा याकडे विशेष लक्ष द्यावे.त्यासाठी माता पालकांचा मेळावा घ्यावा असे मत सखी सावित्री समितीचे समुपदेशक संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुलींच्या आरोग्य तपासणी साठी आगामी काळात कॅम्प घेऊ.तसेच आहाराविषयीची माहिती देऊ. असे मत महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्य डॉ .भारती राठोड यांनी व्यक्त केले. मुलींच्या व्यक्तिमत्व विकासा साठी त्यांच्या समस्या व अडचणी समजून घेऊन उपाय सुचवू व त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करू. असे मत मुख्याध्यापक शैलेश कंगळे यांनी व्यक्त केले. बैठकीचे आभार समिती सदस्य मीनाक्षी कस्तुरे यांनी मानले. यावेळी संकुलाचे स्थानिक कार्यवाह शंकरराव लासूणे, संतोष कुलकर्णी, छाया कुलकर्णी, मुख्याध्यापक शैलेश कंगळे, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर पर्यवेक्षक, किरण नेमट, महिला तक्रार निवारण समितीचे पालक अनिता यलमटे प्रमुख शोभा नेत्रगावकर तसेच सखी सावित्री समितीचे पालक कृष्णा मारावर प्रमुख अनिता मुळखेडे, सहप्रमुख सुरेखा शिंदे, एकनाथ राऊत उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    1
    📍खळबळ जनक घटना 
लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. 
वाहन चालकासह कार जळून खाक.
सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च
    1
    क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    51 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 📍औसा तालुक्यातील खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
    1
    📍औसा तालुक्यातील खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    1
    माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.
डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली.
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    1
    प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद,                                   ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.