logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

on 14 April
user_विशेष तपास
विशेष तपास
Pimpri Chanchwad, Pune•
on 14 April

More news from Pune and nearby areas
  • रांजणगाव एमआयडीसी मधिल चमाडीया गोडाउन मधुन बिस्किट, साबण, सिगारेट व ईतर वस्तुची चोरीचा गुन्हा, रांजणगाव पोलीसांनी 72 तासात गुन्हा उघडकिस आणून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68,00,000/- रु किमतिचा मुद्देमाल केला जप्त
    1
    रांजणगाव एमआयडीसी मधिल चमाडीया गोडाउन मधुन बिस्किट, साबण, सिगारेट व ईतर वस्तुची चोरीचा गुन्हा, रांजणगाव पोलीसांनी 72 तासात गुन्हा उघडकिस आणून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 68,00,000/- रु किमतिचा मुद्देमाल केला जप्त
    user_विशेष तपास
    विशेष तपास
    Pimpri Chanchwad, Pune•
    10 hrs ago
  • Post by M Veer
    4
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Kalyan, Thane•
    4 hrs ago
  • Donate a Blanket Gpay -7972978726 Donate Now #https://prithvisanstha.in/campaign/support-7-causes-change-countless-lives/
    1
    Donate a Blanket 
Gpay -7972978726
Donate Now
#https://prithvisanstha.in/campaign/support-7-causes-change-countless-lives/
    user_Prithvi Sanstha
    Prithvi Sanstha
    AC Repair Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • मुंबई लोकल में एक मुस्लिम शक्स को बोला " मुंबई में रहना है तो मराठी बोल" मुंबई में आए दिन मराठी बोलने के लिए विवाद बनता दिख रहा है, उत्तर भारतीयों के साथ साथ अब मुस्लिम समुदाय को भी निशाना बनाया जा रहा है। #viral #viralreels #mumbai #mumbailocal
    1
    मुंबई लोकल में एक मुस्लिम शक्स को बोला " मुंबई में रहना है तो मराठी बोल"
मुंबई में आए दिन मराठी बोलने के लिए विवाद बनता दिख रहा है, उत्तर भारतीयों के साथ साथ अब मुस्लिम समुदाय को भी निशाना बनाया जा रहा है।
#viral #viralreels #mumbai #mumbailocal
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    5 hrs ago
  • भक्तांचे व गावचे रक्षण करणारी देवी - श्री निष्णाईदेवी
    1
    भक्तांचे व गावचे रक्षण करणारी देवी - श्री निष्णाईदेवी
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara, Maharashtra•
    13 hrs ago
  • बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी सपना जाधव अभिजीत पुंड भारत गवळी सिताराम पानसरे राहुल भोईर शशांकनामन अक्षय थोरात रोहिदास खताळ रोहिदास साबळे प्रवीण दिंडी श्याम नाईकवाडी सागर भोईर बंटी मंडलिक राहुल जाधव अजित जाधव अंबादास अनमोल यांचा अनेकांची उपस्थिती होती
    1
    बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध
बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी सपना जाधव अभिजीत पुंड भारत गवळी सिताराम पानसरे राहुल भोईर शशांकनामन अक्षय थोरात रोहिदास खताळ रोहिदास साबळे प्रवीण दिंडी श्याम नाईकवाडी सागर भोईर बंटी मंडलिक राहुल जाधव अजित जाधव अंबादास अनमोल यांचा अनेकांची उपस्थिती होती
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    3 hrs ago
  • शाळेतील मुलांना क्रीडा स्पर्धा घेऊन जाणाऱ्या पिकप चा अपघात
    1
    शाळेतील मुलांना क्रीडा स्पर्धा घेऊन जाणाऱ्या पिकप चा अपघात
    user_Kumar Raut
    Kumar Raut
    Plumber मोखाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    1
    श्रीगोंदा मध्ये नवनिर्वाचित शिवसैनिक नगरसेवकांचा सत्कार संपन्न 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म ार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल करून विरोधकांशी सामना केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे पोटे यांनी विकासकामातून मते मागितली पॅनल करून सर्व उमेदवारांना ताकद दिली याची दखल पक्षाने घेतली असून शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी लोकाभिमुख काम करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकाम ांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अँड. उज्व ला भोपळे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली. श्रीगोंदा मध्ये ९ नगरसेवक विजयी झाले काहींचा थोड्या मतांनी पराभव झाला पण विजयी आणि पराभूत आम्ही सर्व एकदिलाने शहर विकास करू. पक्ष वाढवू, यावेळी टिळक भोस, कांतिलाल कोकाटे आर्दीची भाषणे झाली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक अख्तर शेख यांनी आभार मानले.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    भिंगार, अहिल्यानगर•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.