कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार कुही(शरद शहारे)नागपूर जिल्हातील कुही तालुका येथे मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला. चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा चक्का तुटून रस्त्यावर पडला. तसेच चारचाकी वाहनाच्या चालकाला ठोठावरील दुखापत झाली आहे. अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४) असून ते मांढळ, तालुका कुही येथील रहिवासी होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जखमी चालकासही उपचारासाठी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास वेलतूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, मस्के व इतर सहकारी करीत आहेत.
कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार कुही(शरद शहारे)नागपूर जिल्हातील कुही तालुका येथे मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला. चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा चक्का तुटून रस्त्यावर पडला. तसेच चारचाकी वाहनाच्या चालकाला
ठोठावरील दुखापत झाली आहे. अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४) असून ते मांढळ, तालुका कुही येथील रहिवासी होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जखमी चालकासही उपचारासाठी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास वेलतूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, मस्के व इतर सहकारी करीत आहेत.
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by The Indian Matrimony2
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....1