logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) समाजातील गरजू, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पोटाची भूक भागवण्याचा मानवतेचा वसा घेत जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने परळी वैजनाथ येथे “मोफत अन्नछत्र” सेवेचा सोमवारी, दि. ११ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरालगत, संकटमोचन हनुमान मंदिरासमोर सुरू करण्यात आलेली ही सेवा अनेक गरजूंना आधार देणारी ठरणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर 01 मे रोजी सिरसाळा येथे यापूर्वीच अन्नछत्र सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून तेथे दररोज 90 ते 100 गरजूंना लाभ होत आहे. परळीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा कष्टकरी बांधवांना किमान एक वेळच्या अन्नाची चिंता भासू नये, त्यांच्या पोटाला अन्न मिळावे आणि माणुसकीची ऊब अनुभवायला मिळावी, या उदात्त हेतूने गुरुजींच्या आशीर्वादातून परळी वैजनाथ आणि सिरसाळा येथे ही मोफत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे. > यावेळी बोलताना जलनायक मयंक गांधी यांनी सांगितले की, “अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, हीच आमची भूमिका आहे. मानवतेच्या भावनेतून सुरू केलेली ही सेवा समाजातील माणुसकी अधिक दृढ करेल.” या उद्घाटन सोहळ्यास डॉ. हरिश्चंद्र वंगे, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, विविध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माऊली फड, श्रीराम मुंडे, पाटलोबा मुंडे, नंदलाल बियाणी, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, माजी नायब तहसीलदार बी.एल. रुपनर, बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी यांच्यासह व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्लोबल विकास ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण झाला असून, “भुकेल्याला अन्न” या संकल्पनेतून माणुसकीचा खरा धर्म जपला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

2 hrs ago
user_M. p. gitte
M. p. gitte
परळी, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
7287c766-2e20-4c43-bfa3-801ec35cf470

भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) समाजातील गरजू, शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पोटाची भूक भागवण्याचा मानवतेचा वसा घेत जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने परळी वैजनाथ येथे “मोफत अन्नछत्र” सेवेचा सोमवारी, दि. ११ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरालगत, संकटमोचन हनुमान मंदिरासमोर सुरू करण्यात आलेली ही सेवा अनेक गरजूंना आधार देणारी ठरणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर 01 मे रोजी सिरसाळा येथे यापूर्वीच अन्नछत्र सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून तेथे दररोज 90 ते 100 गरजूंना लाभ होत आहे. परळीसह परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा कष्टकरी बांधवांना किमान एक वेळच्या अन्नाची चिंता भासू नये, त्यांच्या पोटाला अन्न मिळावे आणि माणुसकीची ऊब अनुभवायला मिळावी, या उदात्त हेतूने

9d486eb5-fa21-4ccb-9435-c17c26e0f139

गुरुजींच्या आशीर्वादातून परळी वैजनाथ आणि सिरसाळा येथे ही मोफत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे. > यावेळी बोलताना जलनायक मयंक गांधी यांनी सांगितले की, “अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, हीच आमची भूमिका आहे. मानवतेच्या भावनेतून सुरू केलेली ही सेवा समाजातील माणुसकी अधिक दृढ करेल.” या उद्घाटन सोहळ्यास डॉ. हरिश्चंद्र वंगे, बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, विविध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माऊली फड, श्रीराम मुंडे, पाटलोबा मुंडे, नंदलाल बियाणी, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, माजी नायब तहसीलदार बी.एल. रुपनर, बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी यांच्यासह व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्लोबल विकास ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण झाला असून, “भुकेल्याला अन्न” या संकल्पनेतून माणुसकीचा खरा धर्म जपला जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गर्भवती महिला हेळसांड: गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
    2
    गर्भवती महिला हेळसांड:  गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीत दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती परळीत दाखल झाली आहे. समितीने संबंधित गित्ते हॉस्पिटलला भेट देत प्राथमिक माहिती घेतली.
गित्ते हाॅस्पिटलच्या डाॅ.कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती स्थापन केली. ही समिती आता रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय कागदपत्रे, तपासण्या तसेच संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती तपासणार आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची बाजूही ऐकून घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
समितीकडून संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरांविरोधात पुढील कारवाई होणार की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    1
    उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    user_सचिन राम मस्के
    सचिन राम मस्के
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    1
    कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये 
आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    user_Yuvraj Deshmukh
    Yuvraj Deshmukh
    Farmer धारूर, बीड, महाराष्ट्र•
    53 min ago
  • नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट. विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दिनांक 11 मे 2026. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा. या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    1
    नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य; देशावर मोठे संकट.
विदेशी मुद्रा वाचवण्याचे केले आवाहन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
सोमवार दिनांक 11 मे 2026.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आवाहन. विदेशी मुद्रा वाचवायचा असेल तर प्रतिबंध आवश्यक आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेलचा उपयोग कमी करावे, ज्या शहरात मेट्रो किंवा रेल्वे कोच आहेत त्यांनी रेल्वे कोच किंवा मेट्रोचाच उपयोग करावा.
या वर्षभरात कोणतेही फंक्शन या कार्यक्रम असेल तर आपण सोन्याची खरेदी करू नये.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    1
    लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९७.५७% निकाल लावत दमदार यश मिळवले आहे. आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी १००% गुण मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    13 hrs ago
  • सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    1
    सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • झछघचजझंझजछ आणि देवीच्या उगा पाऊले असा आकार द्या प्लीज सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत आहे का माझ्यावर विश्वास करे तो हम हमारे बाप को व्हिडिओ में एक महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी दिली का पोस्टर ब्रँडेड कपडे घालून छच आणि फॉलो केलेले आहे का सर जुलैमध्ये विभक्त होणार का असा आकार आणि देवीच्या उगा चे ओ मेरे साई रिंगटोन्स आणि त्यांना फोन करा आणि कमेंट मध्ये जय ड या व्यक्तीला ब्रँडेड वस्तूंची निर्मिती होते तर ह्या गाडीवर दगडफेक केली का उद्या बोलते आहे तूमी को मानते है क्या इ ची वाट आहे का उद्या बोलते करण्याचा या फोटोला लाईक शेअर जुलै महिन्यात झालेल्या आणि स्वातंत्र्यात आहे तूमी या फोटोला लाईक करेल का सर मला पण मी सांगितलं होतं आणि देवीच्या उगा पाऊले असा फोटो ना मला झवा ना सर मला पावसात आला मला घाम ऐकू तूच आहेस तुझ्या जीव मुठीत घरून न आणि फॉलो केलेले हे नाव दिले आहे तूमी या व्यक्तीला एक महाराणी बनवा जुन्याच या व्यक्तीच्या गळ्या मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा फोटो गॅलरी या व्यक्तीच्या क्ष
    1
    झछघचजझंझजछ आणि देवीच्या उगा पाऊले असा आकार द्या प्लीज सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत आहे का माझ्यावर विश्वास करे तो हम हमारे बाप को व्हिडिओ में एक महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी दिली का पोस्टर ब्रँडेड कपडे घालून 
छच आणि फॉलो केलेले आहे का सर जुलैमध्ये विभक्त होणार का असा आकार आणि देवीच्या उगा चे ओ मेरे साई रिंगटोन्स आणि त्यांना फोन करा आणि कमेंट मध्ये जय ड या व्यक्तीला ब्रँडेड वस्तूंची निर्मिती होते तर ह्या गाडीवर दगडफेक केली का उद्या बोलते आहे तूमी को मानते है क्या इ ची वाट आहे का उद्या बोलते करण्याचा या फोटोला लाईक शेअर जुलै महिन्यात झालेल्या आणि स्वातंत्र्यात आहे तूमी या फोटोला लाईक करेल का सर मला पण मी सांगितलं होतं आणि देवीच्या उगा पाऊले असा फोटो ना मला झवा ना सर मला पावसात आला मला घाम ऐकू तूच आहेस तुझ्या जीव मुठीत घरून न आणि फॉलो केलेले हे नाव दिले आहे तूमी या व्यक्तीला एक महाराणी बनवा जुन्याच या व्यक्तीच्या गळ्या मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा फोटो गॅलरी या व्यक्तीच्या क्ष
    user_सचिन राम मस्के
    सचिन राम मस्के
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    28 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.