उमरीचे निर्भीड पत्रकार किशनदादा गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार किशनदादा गायकवाड यांना दैनिक लोकनेता च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान. उमरी : (दि ११ मे ) मौजे कुदळा ता. उमरी येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते समाजभूषण किशन दादा सटवाजी गायकवाड यांनी दैनिक लोकनेताचे उमरी ता. प्रतिनिधी झाल्यानंतर अल्पावधीतच निर्भिड पणे अन्याय, अत्याचारा विरोधात लेखन करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक लोकनेताने किशन दादा सटवाजी गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकनेताच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त परळी वैजनाथ येथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमात दैनिक लोकनेताच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दि १० में २०२६ रोजी हाॅटेल भागवत पॅलेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी वैजनाथ जि. बीड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (जगप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ), ज्ञानेश्वर मुंढे ( मुख्य संपादक दैनिक लोकनेता बीड), सौ. मेघना झुझम (अभिनेत्री - सावित्रीबाई फुले एकपात्री नाट्यप्रयोग फेम पुणे), डॉ. मयंक गांधी (संस्थापक GVT), रावसाहेब घुगे (संस्थापक बाप आयटी कंपनी) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते इतर व्यक्ती बरोबर समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. किशनदादा गायकवाड यांना लहानपणा पासूनच अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचारा विरोधात लढण्याचा छंद आहे. त्यांच्या पुढे कितीही अपयश आले तरी तो माघार घेत नाहीत. सध्याच्या भ्रष्टाचारी काळात शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी, अन्याय ग्रस्त दलितांना व पिडीत महिला पुरूषांना न्याय मिळत नाही. काही पत्रकार बांधव चिरीमिरी मिळत नाही म्हणून सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी यांच्या विरोधात लेखणी उचलत नाहीत. किशनदादा गायकवाड यांना याची चिड येत होती. काही पत्रकार बांधवांना बातमी दिली तर लाचार पत्रकार बंधु जाहिराती मिळत नाहीत म्हणून अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करीत नव्हते. म्हणून किशनदादा गायकवाड यांनी स्वतः २०२४ साली दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी नाशिक येथे पत्रकारीतेचा कोर्स पूर्ण करून पत्रकार पदवी प्राप्त करून दैनिक लोकनेताचे उमरी तालुका प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले आहे. कशाचीही अपेक्षा न ठेवता त्यांच्या डोळ्यासमोर जी सत्य घटना घडली आहे. मग तो कोणीही असो, त्यांच्या विरोधात लेखणीद्वारे आवाज उठवुन पिडित लोकांना न्याय मिळवून दिला आहे. पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात बातम्या प्रसिध्द करून, निराधार, घरकुल योजनेचे लाभधारक, व शेतकरी यांना न्याय मिळवून दिला आहे. यांच्या धाडसी कार्याची दखल घेऊन दैनिक लोकनेता ने गायकवाड यांना दि १० मे २०२६ रोजी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या बाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, निर्भिड पत्रकार, समाजभूषण किशनदादा गायकवाड यांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेशजी पवार, सौ. पुनमताई राजेश पवार, मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी, व्हिपीके उद्योग समूह उमरी भाजपा उमरी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सावंत, डॉ विक्रम देशमुख, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, नगरसेविका सायली कुलकर्णी, गंगाधर पाटील पुयड, अविनाश पाटील कदम, बापूसाहेब पाटील कौडगावकर व नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळी, व पत्रकार बांधवांनी पत्रकार किशनदादा गायकवाड कुदळेकर यांचे अभिनंदन केले असून पुढील भावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा दिले आहेत.

- आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरात पाणंद रस्त्यांसाठी नदी-नाले खोलीकरणातून मुरूम वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळतील आणि पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारेल, असे दुहेरी फायदे होतील. या उपायाने महाराष्ट्रात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल.1
- नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषदेत बांधकाम सभापती शुभम गोहाड यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काही नागरिक विकासकामांच्या चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, गोहाड समर्थकांकडून विकासकामे झाल्याचा दावा केला जात आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेत नगरसेवक शुभम गोहाड यांच्या नियुक्तीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून कामांची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.1
- कामठीत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 🏛️ पोरवाल कॉलेजमध्ये “पुरातत्वशास्त्र आणि रोजगार” विषयावर भव्य चर्चासत्र ASI च्या तज्ज्ञांनी उलगडले करिअरचे नवे दरवाजे | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागात आयोजित “पुरातत्वशास्त्राचा परिचय आणि रोजगार संधी” या चर्चासत्राने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांनी पुरातत्व क्षेत्रातील करिअर, संशोधन, उत्खनन आणि सांस्कृतिक जतन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली.इतिहासातून करिअर घडवण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर उभी राहिली आहे. #Kamthi #NagpurNews #PorwalCollege #Archaeology #HistorySeminar #CareerGuidance #ASI #StudentNews #EducationalNews #BreakingNews #TRPNews #ViralNews #MaharanaPratapJayanti #KamthiNews #Jb Sharma1
- उमरेडमध्ये सर्व समाज सेवा समितीने भीषण उष्णतेत पक्ष्यांसाठी 'पक्षी पाणपोई अभियान' सुरू केले आहे. या मोहिमेत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाण्याची व्यवस्था करून जीवदया आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे.1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*1
- A Road Map Towards A Diabetes Free Life🎯🚀 क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! A Road Map For A Diabetes Free Life🔥 #drmeherabbas #diabetes #diabetescare #diabetesawareness #diabetesmuktbharat @Top Fans1