शिवरे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान निफाड तालुक्यातील शिवरे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरे येथे कादवा नदी किनारी महादू गोपाळा चव्हाण यांची विहीर आहे,, रविवारी रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या या विहिरीत पडला सकाळच्या दरम्यान विहिरीत पडलेला बिबट्या डरकाळ्या फोडत असल्याने शेजारील शेतकऱ्यांनी सदर विहिरीत डोकावून पाहिले असता या विहिरीच्या कपारीला बिबट्या बसलेला आढळला सदरची घटना वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर,वनविभागाच्या पथकाने सकाळी 7.30 वाजता शिवरे येथे घटनास्थळ गाठत चिखलात रेस्क्यू साहित्य वाहून आणले, व क्रेनच्या साह्याने या पथकाने विहिरीमध्ये पिंजरा सोडला पिंजरा सोडल्यानंतर पिंजऱ्याने बाहेर काढण्यात या आधुनिक बचाव पथकाला यश आले. हा नर बिबट्या 5 ते 7 वर्षाचा असून आहे विहिरी भोवती प्रचंड चिखल असल्याने जेरबंद झालेल्या बिबट्याला वन विभागाच्या वाहनात ठेवण्यासाठी व्हेरी भोवती असलेल्या चिखलाचा अडथळा येत होता वन विभागाच्या आधुनिक बचाव पथकातील वनसेवक पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या बिबट्याला पिंजऱ्यासह उचलून सदर विहिरीपासून 400 ते 500 फूट अंतरावर उभ्या केलेल्या वन विभागाच्या वाहनांपर्यंत घेऊन आले त्यानंतर सदर जेरबंद बिबट्याला वनविभागाच्या वाहनातून निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणल्यानंतर जेरबंद बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली रात्री उशिरा जेरबंद बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना येथे नागरिकांनी गर्दी केली होती.

- Shine like the students of SARASWATI VIDYAMANDIR, NIPHAD on the global stage with SOF.1
- निफाड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली 🌧️💧😱1
- Nashik Rain Update | नाशिकच्या निफाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं1
- निफाड भरवस गावात ढग फुटी झाल्याने घरातील वस्तूंची खुप नुस्कान झाल्याचे दिसत आहे1
- निवृत्तीनाथांची पालखी सिन्नर शहरात दाखल, भक्तांकडून स्वागत1
- Sant Nivruttinath Palkhi | नाशिकच्या सिन्नर तालुक्यात रिगंण सोहळा | tv9 Marathi1
- 🚩🚩संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा दातली सिन्नर येथे संपन्न झाला1
- scnnews... सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने पालखी दिंडीतील भाविकांना फराळ वाटप1