Shuru
Apke Nagar Ki App…
घनसावंगी अंबड मतदार संघाचे माजी आमदार विलास बापू खरात यांची त्यांच्या अंबड स्थित निवासस्थानी छ. संभाजीनगर चे माजी विभागीय आयुक्त मा. मधुकर राजे अर्दड साहेबांनी घेतली भेट या समयी उपस्थित विश्वजीत दादा खरात भाजपा युवा नेते तसेच जालना काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख ज्येष्ठ नेते प्रभाकर मामा पवार हे ही उपस्थित होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली.! .
Gpvind

More news from Ambad and nearby areas
- ह्या मुलांनी Sonu Shaikh ह्या तरुण सामाजिक कार्यकर्ता ला मारहाण केली आज 3 ऱ्यांदा. नेहिमी प्रमाणे अंबड पोलीस स्टेशन इंदिरा नगर पोलीस स्टेशन ह्यांनी त्याला उडवा उडवी ची उत्तर धिली. सोनू च चुकलं काय तर ही मुलं इथे नेहमी आग लावता वायर मधून कॉपर काढण्यासाठी , तर आग त्यानी लावू नये हीच ह्याची इचछा.वरून जीवे मारण्याची धमकी ही देता.1
- श्री साई भेळ सेंटर अंबड 😊👍🔝💯1
- He गणराया #जय हिंद गणेश मंडळ अंबड1
- अंबड शहरातील माळी गल्ली येथील चेंबरला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर परिषदने लक्ष देण्याची गरज1
- अंबड तालुक्याचा ओबीसी आरक्षणाला कडकडीत बंद ठेवून पाठिंबा🙏1
- पाणी पाणी रे #अंबड शहर ....1
- Manoj Jarange : आरक्षण नाही दिलं तर निवडणुकीच गणित बिघडवणार, जरांगेंता इशारा1
- सुरेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मंठा येथे बिलए पदाधिकारी बैठक. आपले परिसरातील नवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.1