तळेगाव दाभाडे येथे भाजप महिला मोर्चातर्फे ‘गणराया अवॉर्ड्स’ स्पर्धा तळेगाव दाभाडे: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘गणराया अवॉर्ड्स २०२६’ अंतर्गत घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, आर.ओ. फिल्टर आणि मिक्सर अशी आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. माजी नगराध्यक्ष मा. श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांच्या सौजन्याने सर्व सहभागींना सन्मानचिन्ह मिळणार असून, ५१ उत्तेजनार्थ भेटवस्तूही दिल्या जातील. व्हॉट्सॲप नोंदणी संपर्क: 9960889799 / 9922114644 / 8805964545 मंडळातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

- एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ₹४६०१.१३ कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला आहे. तात्काळ वळवलेला निधी परत करा, अशी आक्रमक भूमिका घेत एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले.1
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1
- भगवान श्री गणेश यानी बप्पा की धूम पाकिस्तान में में खूब देखने को मिल रही है,सोशल मीडिया में वायरल वीडियो देख लोग हैरान रह गए...1
- भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन1
- एक कविता...... विश्वकर्मा भगवान 🙏.1
- ब्रेकिंग न्यूज़ | मुरुड जंजिरा, रायगड रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। ब्रेकिंग न्यूज़ | रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि बिना किसी पूर्व सूचना या नोटिस के उनके घरों पर स्मार्ट मीटर लगाए जा रहे थे। इतना ही नहीं, नागरिकों का कहना है कि उनकी आपत्ति के बावजूद जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने का प्रयास किया जा रहा था। इस पूरे मामले में स्थानीय नागरिक ताबीश ढाकम ने भी लोगों का साथ देते हुए उनकी आपत्तियों और समस्याओं को सामने रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। स्थानीय लोगों के अनुसार, ताबीश ढाकम ने नागरिकों की बात संबंधित कर्मचारियों और प्रशासन तक पहुंचाने का प्रयास किया और बिना उचित जानकारी के मीटर लगाए जाने पर सवाल उठाए। इस घटना को लेकर स्थानीय लोगों में नाराजगी देखी जा रही है। नागरिकों का सवाल है कि आखिर बिना सूचना दिए मीटर क्यों लगाए जा रहे हैं? अगर किसी नागरिक को आपत्ति है, तो उसकी बात क्यों नहीं सुनी जा रही है? स्थानीय लोगों ने संबंधित बिजली विभाग और प्रशासन से पूरे मामले की जांच करने, नागरिकों को स्मार्ट मीटर की पूरी जानकारी देने और उनकी शिकायतों का समाधान करने की मांग की है। अब सवाल यह है कि क्या स्मार्ट मीटर लगाने से पहले नागरिकों को उचित सूचना दी गई थी या नहीं? इस मामले में बिजली विभाग का आधिकारिक पक्ष सामने आना भी जरूरी है। राहील शाह की रिपोर्ट मुरुड जंजिरा से1
- विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळली! थोडक्यात मोठा अनर्थ टळला; ST सेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह1
- "......भाषा यापुढे सहनही करणार नाही.., हेही स्पष्ट करतो..!"1
- यूपी के 5 डकैत मुंबई में हथियारों के साथ पकड़े गए, डकैती से पहले पुलिस ने पकड़ा...1