बागल सर्विसेसचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर — ६ ॲडव्हायझर्सची रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी निवड बागल सर्विसेस टीमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत JFM कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कालावधीत टीममधील तब्बल ६ ॲडव्हायझर्सनी आंतरराष्ट्रीय रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी क्वालिफाय होण्याचा मान मिळवला आहे. या यशस्वी ॲडव्हायझर्समध्ये निलेश सुपेकर, ज्ञानेश्वर बागल, सागर डाळिंबे, संकेत आजबे, संतोष देशमुख आणि हर्षदा तोरडमल यांचा समावेश आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे बागल सर्विसेसचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून परिसरात सर्वत्र कौतुकाची लाट पसरली आहे. सहकारी तसेच ग्राहकांकडूनही या यशस्वी ॲडव्हायझर्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी बागल सर्विसेसचे प्रमुख महेंद्र बागल यांनी सर्व ॲडव्हायझर्सचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात आणखी मोठ्या यशासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत. तसेच त्यांनी सर्व टीम मेंबर्सना प्रेरणा देत अधिकाधिक लोकांपर्यंत विमा सेवा पोहोचवण्याचे आवाहन केले.

- Post by कर्जत लाईव्ह1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- Post by Vijay Meher1
- hajaron logon ka nuksan ho gaya hai please kripya kisanon ka madad Karen aap log kisanon ka khet mein Aag lag Gaya Bhari bharkar nuksan ho gaya hai nuksan ke Karan Kisan log pareshan hai unki madad karne ke liye yah news Dala gaya hai2
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by Vijay Meher1