कुही तालुक्यात कुही तालूका काँग्रेस चे पदवीधर मतदार नोंदणी शिबिर उत्साहात आगामी विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ (नागपूर विभाग) निवडणूक 2026 संदर्भात कुही तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने आयोजित शिबिर माजी मंत्री मा.श्री. राजेंद्रजी मुळक व आमदार मा.श्री. अभिजीतजी वंजारी यांच्या उपस्थितीत संपन्न* कुही ( दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी) कुही येथे कुही तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026 मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी माजी मंत्री मा. श्री. राजेंद्रजी मुळक व आमदार मा.श्री. अभिजीतजी वंजारी यांनी भेट दिली व संवाद साधला. यावेळी पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र पदवीधराने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि आपल्या लोकशाही अधिकाराचा प्रभावीपणे वापर करणे महत्त्वाचे आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुही तालुक्यात कुही तालूका काँग्रेस चे पदवीधर मतदार नोंदणी शिबिर उत्साहात आगामी विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ (नागपूर विभाग) निवडणूक 2026 संदर्भात कुही तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने आयोजित शिबिर माजी मंत्री मा.श्री. राजेंद्रजी मुळक व आमदार मा.श्री. अभिजीतजी वंजारी यांच्या उपस्थितीत संपन्न* कुही ( दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी) कुही येथे कुही तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2026 मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी माजी मंत्री मा. श्री. राजेंद्रजी मुळक व आमदार मा.श्री. अभिजीतजी वंजारी यांनी भेट दिली व संवाद साधला. यावेळी पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पात्र पदवीधराने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि आपल्या लोकशाही अधिकाराचा प्रभावीपणे वापर करणे महत्त्वाचे आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान1
- आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"1
- शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला1
- वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1
- शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे1
- राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !1
- RTO च्या समस्यांविरोधात कार डीलर्सचा एल्गार; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शांततापूर्ण आंदोलन!1