Shuru
Apke Nagar Ki App…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा चे सुयश मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत दोन विद्यार्थी चमकले ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोक हिंद चॅनल

More news from महाराष्ट्र and nearby areas
- जनहित न्यूज महाराष्ट्र 99605047291
- शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 99747788631
- 👉*“सरकारी जमीन पर होटल का आरोप, जांच और कार्रवाई के निर्देश”* 👉जनता दरबार में परिवहन मंत्री Pratap Sarnaik के एक प्रोजेक्ट को लेकर भी शिकायतें सामने आईं। इस पर विधायक ने आश्वासन दिया कि शिकायतों की पूरी जांच के बाद ही उचित निर्णय लिया जाएगा.... 👉विधायक ने पालिका आयुक्त से संपर्क कर तत्काल कार्रवाई के निर्देश दिए और चेतावनी..1
- मुंबई में भाजपा की रैली से महिला को आया गुस्सा रास्ता जाम करने को लेकर BNN NEWS1
- S3 Park Hotel मिस्ट्री: मौत का राज गहराया! FIR के बाद अंबरनाथ में मचा हड़कंप | Breaking Bytes1
- Post by Labour addaa.1
- जनहित न्यूज महाराष्ट्र 99605047291
- Post by Labour addaa.1
- *MBO (मल्टी ब्रांड आउटलेट) शोरूम मामला अब केवल नियमों के उल्लंघन तक सीमित नहीं रह गया है, बल्कि इसमें राष्ट्रीय सुरक्षा से जुड़ी गंभीर चिंताएं*1