Shuru
Apke Nagar Ki App…
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 बोखारा ग्रामपंचायतीची चौकशी करा - समीर मेघे
SATISH BHALERAO
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 बोखारा ग्रामपंचायतीची चौकशी करा - समीर मेघे
- SBShrikant bhisikarKalameshwar, Nagpurमी श्रीकांत भिसीकर, रा. साहूलि - माहुली, तालुका- कलमेश्वर, जिल्हा :- नागपुर - पिन - 441501, आमच्या गावात दारू मिलते, पण प्यायच पाणी मिळत नाही, आमच्या गावात ग्रामपंचायत च्या मदतिने अवैद्यरित्ता जमीन ( झोपड़े ) विक्री केली जाते. तसेच दादागिरी करुण लोकांचे घर ( झोपड़े ) तोडली जातात. आणि जे लोक दादागिरी करतात त्या लोकाना ग्रामपंचायत मधे चांगले मान सम्मान देण्यात येते. अशी प्रकारे आहे आमच्या गावाची वैशिष्ट14 hrs ago
- SBShrikant bhisikarKalameshwar, Nagpurया पेक्षा भयंकर हाल आमचे गट ग्रामपंचायत साहूलि - माहुली, तालुका - कलमेश्वर, जिल्हा - नागपुर पिन कोड 440023 चे आहे14 hrs ago
- SBShrikant bhisikarKalameshwar, Nagpur🙏14 hrs ago