Shuru
Apke Nagar Ki App…
Designer blouse with transparent design Excellent student work Palvi academy of fashion designing classes, Bhusawal Admission start, last date 15 July Palvi Boutique . .
Di
Designer blouse with transparent design Excellent student work Palvi academy of fashion designing classes, Bhusawal Admission start, last date 15 July Palvi Boutique . .
More news from Bhusawal and nearby areas
- भुसावळ-इकबाल खान । जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी रथोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने भुसावळ शहरात देखील आठ वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा असून रविवारी ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता देखील श्री जगन्नाथ यांच्या रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रथाची अनिल नगरासह भुसावळ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी रथाचे दर्शन घेवून मिरवणूकीत सहभाग घेतल्याचे पहायला मिळालें. यावेळी मिरवणूक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.1
- *तुम्ही सांगा,जनहिता साठी संघर्ष करणारा आमदार तुम्हाला का नकोय?* ============= *नुकतेच तीन मोर्चे* ============ *या आठवड्यात* *जनतेचा आक्रोश न्यायासाठी शासन प्रशासन दरबारी सतत मांडत राहणार-कामगार नेते जगन सोनवणे* =============================== *आज भावी आमदार भुसावळ जगन भाऊ सोनवणे B.A.L.L.B संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते,प्रदेश महामंत्री,आंदोलन पुरुष यानी दोन मोर्चे काढले* *1)वरणगाव- विराट मोर्चा,वरणगाव पोलीस स्टेशन वर* *2]भुसावळ- प्रांत कार्यालय वर* हा भुसावळ प्रांत कार्यालय चा दुसरा vdo,या आधी वरणगाव पोलीस स्टेशन वरील मोर्चा vdo पाहिला.. जनते चा आक्रोश न्यायासाठी मी नेहमीच शासन व प्रशासन दरबारी मी मांडत च राहणार..!* *दिनांक-4 जुलै 24 या रोजी शिक्षण विभागावर 12 हजार विद्यार्थी यांचा प्रश्न मांडला व मोर्चा ठिय्या केले* *दिनांक- 5 जुलै 2024 वरणगाव आणि प्रांत वर 2 मोर्चे काढले* *या पूर्वी ही अण्णा हजारे पेक्षा जनहिताच्या साठी हजारो आंदोलने केली आणि अटक झाली आणि आज ही कोर्टात तारीख पर तारीख सुरू आहेत* *मग सांगा,तुम्हाला संघर्ष करणारा ताबडतोब प्रश्न सोडविणारा आमदार का नकोय?* *मी आमदार झालो तर तुमचे प्रश्न तडकाफडकी सुटतील..आणि विकास ही स्पीड ने होईल*1
- प्रा. जतिन मेढे सर व त्यांचे जावई आणि मुलगी रसिका यांना मी कॅमेऱ्याने टिपलेला फोटो (लग्न प्रित्यर्थ)सप्रेम भेट दिला... राजेंद्र जावळे सेवा निवृत्त कला शिक्षक सेंट्रल रेल्वे स्कूल भुसावळ AVF. आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन भुसावळ.1
- भुसावळ हुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या ठप्प....? !! आवाज जनतेचा न्युज मराठी !!1
- 🚨भुसावळ-आज युवराज लोणारी यांची पत्रकार परिषद,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- भुसावळ-आज स्व.अमोल गजमल चौधरी यांचे तिसरे पुण्यस्मरण...,आज चौधरी परिवारातर्फे..IBN NEWS महाराष्ट्र1
- भुसावळ-आज सौ.मीनाक्षी नितीन धांडे यांचा पदग्रहण सोहळा,मंत्री आमदार खासदार आदींची राहणार उपस्थिती1
- 🚨भुसावळ-टारगेट..,या महाराष्ट्राचा मुख्यमंञी शिवसेनेचाच..,ही फसवी योजना..,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1