रोजगार शिबिर आयोजन साठी महत्वपूर्ण सूचना - जिल्हा अहिल्यानगर (महाराष्ट्र) एस आय एस इंडिया (ली) पुणे / दिल्ली तर्फे जिल्हा प्रशासन मधील सर्व पंचायत समिती , सभा भवन, (पोलिस स्टेशन क्षेत्रात) सुरक्षाकर्मी/ सुरक्षा सुपरवायसर आणि भरती अधिकाऱ्या साठी रोजगार शिबिर / रजिस्ट्रेशन कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे जो सुरक्षेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल त्याला 65 वर्षासाठी रोजगार देण्यासाठी कॅम्प आयोजित करणार आहोत हे रोजगार शिबिर कॅम्प खालील प्रकारे पंचायत समिती मध्ये आयोजित केला जाणार आहे (01.) दिनांक: 18.11.2025 ला पंचायत समिति राहुरी सभा भवन , (02.) दिनांक: 19.11.2025 ला पंचायत समिति नेवासा सभा भवन , (03.) दिनांक: 20.11.2025 ला पंचायत समिति श्रीरामपुर सभा भवन (04.) दिनांक: 25.11.2025 ला पंचायत समिति राहाता भवन , (05.) दिनांक: 26.11.2025 ला पंचायत समिति कोपरगाव सभा भवन (06. दिनांक: 27.11.2025 ला पंचायत समिति संगमनेर सभा भवन में, (07.) दिनांक: 02.12.2025 ला पंचायत समिति अकोले सभा भवन (08.) दिनांक: 03.12.2025 ला पंचायत समिति अहिल्यानगर (09.) दिनांक: 04.12.2025 ला पंचायत समिति पारनेर सभा भवनों (10.) दिनांक: 09.12.2025 ला पंचायत समिति श्रीगोंदा सभा भवन में, (11.) दिनांक: 10.12.2025 ला पंचायत समिति कर्जत सभा भवन , (12.) दिनांक: 11.12.2025 ला पंचायत समिति जामखेड सभा भवन (13.) दिनांक: 12.12.2025 ला पंचायत समिति पाथर्डी सभा भवन , (14.) दिनांक: 13.12.2025 ला पंचायत समिति शेवगाव सभा भवन मध्ये रोजगार शिबिर कॅम्प च आयोजन करण्यात आले आहे कंपनी चे वरिष्ठ अधिकारी श्री नारायण शर्मा ने सांगितलं की अहिल्यानगर जिल्हा तसेच महाराष्ट्र मधील सर्व बेरोजगार युवकांना रोजगारासाठी संधी आहे आपली नियुकी शरीराचे वजन व उंची यांची आणि लिहित स्वरूपाची परीक्षा च्या आधारावर केली जाईल आणि त्यामध्ये नियुक्त जवानांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी 350/ स्वतः आपल्या मोबाईल वरून भरावे लागतील प्रशिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र मधील अहिल्यानगर ,सोलापूर,धाराशिव, पुण्या मधील सर्व औद्योगिक संस्था ,शिक्षण संस्था,शासकीय आय.टी. आय. कॉलेज , शॉपिंग मॉल,हॉटेल, मेट्रो,एअरपोर्ट , लालकिल्ला, कुतुबमिनार, ताजमहल, हुमायू चा मकबरा,सांस्कृतिक स्मारक मध्ये नोकरी दिली जाईल वेतन राज्य सरकार च्या नियमावलीनुसार जवानाचा पगार दिला जाईल मासिक पगार 19000/-... पासून 32000/-... पर्यंत वार्षिक पगार वाढ 10 % प्रत्येक वर्षी केला जातो नोकरी मध्ये मेडिकल तसेच इश्यूरन्स ची सुविधा 30 लाखा पर्यंत , पी फ ,बोनस, मेस,रहायची सुविधा आणि 2 मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते आणि 65 वर्षा पर्यंत एका ठिकाणी नोकरी दिली जाते वय 19 वर्षा पासून 40 वर्ष , वजन 65 किलोपासून 90 किलो पर्यंत उंची 167.5 सेमी पासून 170 पर्यंत सर्व 840 पद रिकामी आहेत शैक्षणिक पात्रता 10 वी/ 12वी / NCC/ डिप्लोमा तसेच शरीराने तंदुरुस्त उमेदवार यामध्ये सहभाग घेऊन रोजगार प्राप्त करू शकतात .

- येवल्यात बंदी असलेला नायलॉन मांजा 18 रिळ शहर पोलिसांनी केला जप्त; आरोपी विरोधात गुन्हा दाखल.. प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।1
- शेतात वाळत ठेवलेला १ कोटींचा गांजा जप्त जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात कारवाई दहशतवाद विरोधी पथक व अंबड पोलिसांची कारवाई1
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- अब कार वॉश नहीं, कार केयर आपके घर पर1
- मालेगांव शहर के रौनकाबाद इलाके में 2 दिसंबर की दोपहर 14 साल की एक छात्रा स्कूल से घर जा रही थी। तभी 55 साल का अपराधी रिजवान टाइगर अंसारी ने उसे घर छोड़ने के बहाने अपनी गाड़ी पर बिठाया और गिरना डैम इलाके में एक सुनसान जगह पर ले गया। वहाँ उसने उसके साथ बलात्कार करने की कोशिश की। पीड़िता के चिल्लाने पर आसपास के लोग दौड़कर आए। इस संबंध में तालुका पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर रिजवान टाइगर को गिरफ्तार कर लिया गया है। फिलहाल, आरोपी को अदालत में पेश किया जाएगा। #viral #viralreels #malegaon1
- *लातूर शहर काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश! जन्म-मृत्यू नोंदणी विकेंद्रीकरणाला आरोग्य विभागाची मंजुरी* https://youtube.com/shorts/-QbxlZ7W2Mk?feature=share1
- महावीर चौक छ. संभाजीनगर येथे बाबा पेट्रोलपंप जवळ एका कारला अचानक लागली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी1