वडोलगांव परिसरात वह्या, पेन आणि थंड सरबत वाटपाचा उपक्रम **वडोलगांव परिसरात वह्या, पेन आणि थंड सरबत वाटपाचा उपक्रम** **उल्हासनगर (अशोक शिरसाट) :** भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर-३ मधील वडलगाव येथे **यशोदा सामाजिक संस्थेच्या** वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष **अॅड. किरण सिद्धार्थ जाधव** यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या-पेन आणि नागरिकांना थंड सरबत वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मोलाचा संदेश समाजाला दिला होता. "कितीही गरिबी आली तरी शिक्षण सोडू नका, उच्च शिक्षणाचे ध्येय गाठा," या बाबासाहेबांच्या विचारांना स्मरून अॅड. किरण जाधव यांनी जयंतीनिमित्त केवळ उत्सवावर भर न देता सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. वडलगाव परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. जाधव यांनी राबवलेल्या या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

- Post by Nirbhay Nagri1
- SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews1
- नशे में टल्ली दरोगा की करतूत, CM Yogi Adityanath के कार्यक्रम में ड्यूटी के दौरान बवाल 📰 न्यूज़: Muzaffarnagar में एक दरोगा की शर्मनाक हरकत सामने आई है, जिसने खाकी की छवि पर सवाल खड़े कर दिए हैं। फुगाना थाने में तैनात दरोगा चौबे सिंह की ड्यूटी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के कार्यक्रम में लगाई गई थी। जानकारी के मुताबिक, ड्यूटी के दौरान ही दरोगा ने शराब का अत्यधिक सेवन कर लिया, जिसके बाद वह तहसील कंपाउंड में जमीन पर पड़े मिले। इस पूरी घटना का वीडियो किसी ने रिकॉर्ड कर सोशल मीडिया पर डाल दिया, जो अब तेजी से वायरल हो रहा है। इस घटना के बाद पुलिस विभाग की कार्यशैली और अनुशासन पर गंभीर सवाल उठने लगे हैं। #Muzaffarnagar #UPPolice #YogiAdityanath #ViralVideo #BreakingNews #PoliceControversy #IndiaNews #Khaki #TrendingNews1
- मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.1
- लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा है अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️1
- आंबेडकर की 135वीं जयंती के अवसर पर अंबेडकर चैत्य भूमि से @indiaaajkaltv का सीधा प्रसारण। Special live coverage from chaityabhumi of @indiaaajkaltv of 135th birth anniversary of Dr. BR Ambedkar डॉ. बी.आर. आंबेडकर की 135वीं जयंती पर चैत्यभूमि से @indiaaajkaltv की विशेष लाइव कवरेज।1
- बदलापूर लोकल मध्ये भिमरायांचे गाणं गात आज १३५ व्या जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !1
- Post by Nirbhay Nagri1
- जयपुर के 1932 Trevi Cafe में ड्रेस कोड विवाद—भगवा लुंगी पहने युवक को एंट्री से रोका, सोशल मीडिया पर भड़का गुस्सा 📰 न्यूज़: राजस्थान के Jaipur में स्थित मशहूर 1932 Trevi Cafe एक बार फिर विवादों में आ गया है। 13 अप्रैल के आसपास हुई इस घटना में एक युवक को केवल उसके पहनावे की वजह से रेस्टोरेंट में प्रवेश देने से मना कर दिया गया। बताया जा रहा है कि युवक भगवा लुंगी और चप्पल पहनकर कैफे पहुंचा था, जिसे स्टाफ ने रेस्टोरेंट के कथित "ड्रेस कोड" के खिलाफ बताते हुए अंदर जाने से रोक दिया। इस पूरी घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। वीडियो सामने आने के बाद लोगों में जबरदस्त आक्रोश देखने को मिल रहा है। कई यूजर्स इसे भारतीय पारंपरिक पहनावे का अपमान बता रहे हैं और रेस्टोरेंट की कड़ी आलोचना कर रहे हैं। वहीं कुछ लोग ड्रेस कोड के समर्थन में भी अपनी राय दे रहे हैं, जिससे यह मुद्दा अब बहस का विषय बन गया है। #JaipurNews #DressCodeControversy #1932TreviCafe #ViralVideo #IndianCulture #RespectTradition #Jaipur #SocialMediaBuzz #BreakingNews #PublicReaction1