Shuru
Apke Nagar Ki App…
भुसावळ-इकबाल खान । जामनेर तालुक्यातील चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर संतत्प जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या भ्याडहल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळातील शांतीदूत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जामनेर प्रकरणात संदर्भात आरोपींना अटक करून हे प्रकरण सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भुसावळ तहसीलदारांना देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
Karan kumar

More news from Bhusawal and nearby areas
- 😲भुसावळ-बघा,पोलीस बंदोबस्तात MSEB कार्यालयात शिवसैनिक घुसले,संपूर्ण LIVE..,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- भुसावळ : दुहेरी हत्याकांड प्रकरणी सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या1
- 😲भुसावळ-अरे तुम्हाला मिरची का?..,दे दणा दण,सावकारे यांना जेलमध्ये टाका,महामंत्री जगन सोनवणे,IBN NEWS1
- उमळा अंगुराचा मी लाकडी भुसावळ1
- 🚨भुसावळ-आता बारसे-राखुंडे दुहेरी हत्याकांडातील सोनू पंडित यास...,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- New Gulabi Sadi⚡song by देवांशी बँजो ग्रुप, भुसावळ | आकोट1
- 😲😲भुसावळ-आता शाळेचे आंदोलन..,दिपक धांडे शहरप्रमुख उबाठा शिवसेना..,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1
- 😯🚨भुसावळ-काळा.,शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार...,IBN NEWS महाराष्ट्र LIVE1