logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र दिन औचित्य साधून येवला येथील 'मायबोली कर्णबधिर शैक्षणिक संस्थेत' मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र दिन औचित्य साधून येवला येथील 'मायबोली कर्णबधिर शैक्षणिक संस्थेत' मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महापुरुषांचे विचार समाजात रुजविण्याचे आवाहन केले. ​डॉ. शेफाली भुजबळ म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मंत्राचा अवलंब करून आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे." महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती विचारांची आणि संतांची भूमी आहे, असेही त्यांनी नमूद केले. ​याप्रसंगी प्रा. अर्जुन कोकाटे, अध्यक्ष दिनकर दाणे, सरचिटणीस सुधाताई पाटील, मुख्याध्यापक सलील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर नव्या आव्हानांना सामोरे जाऊन महाराष्ट्राला अधिक सशक्त बनवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

8 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
8 hrs ago
07c4434a-a041-423d-b111-6f4b113451e0

महाराष्ट्र दिन औचित्य साधून येवला येथील 'मायबोली कर्णबधिर शैक्षणिक संस्थेत' मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र दिन औचित्य साधून येवला येथील 'मायबोली कर्णबधिर शैक्षणिक संस्थेत' मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका

40505395-35e6-404e-af88-88e6238efd5e

डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महापुरुषांचे विचार समाजात रुजविण्याचे आवाहन केले. ​डॉ. शेफाली भुजबळ म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान

8eb50425-3c4f-4541-9f1f-93d969d20178

व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मंत्राचा अवलंब करून आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे." महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती विचारांची आणि संतांची भूमी आहे, असेही त्यांनी नमूद केले. ​याप्रसंगी

a955dd8d-2c63-4d27-88a2-23c2a777a824

प्रा. अर्जुन कोकाटे, अध्यक्ष दिनकर दाणे, सरचिटणीस सुधाताई पाटील, मुख्याध्यापक सलील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर नव्या आव्हानांना सामोरे जाऊन महाराष्ट्राला अधिक सशक्त बनवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    1
    येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *ब्रेकिंग- मोकामा के घोसवरी प्रखंड के सम्यागढ़ में डीजे की धुन पर डांस करने को लेकर दो जाति में विवाद, जमकर मारपीट, डांस का विरोध करने पर, बदमाशों ने लाठी डंडे और हथियार लाकर शादी में शामिल परिवार और संबंधियों को जमकर पीटा और फायरिंग की जिसमें मौली महतो नामक शख्स को लगी गोली!कई थानों की पुलिस घटनास्थल पर पहुँची! माहौल बेहद तनावपूर्ण! सम्यागढ़ थानाक्षेत्र की घटना, जातीय संघर्ष के आसार!*
    1
    *ब्रेकिंग- मोकामा के घोसवरी प्रखंड के सम्यागढ़ में डीजे की धुन पर डांस करने को लेकर दो जाति में विवाद, जमकर मारपीट, डांस का विरोध करने पर, बदमाशों ने लाठी डंडे और हथियार लाकर शादी में शामिल परिवार और संबंधियों को जमकर पीटा और फायरिंग की जिसमें मौली महतो नामक शख्स को लगी गोली!कई थानों की पुलिस घटनास्थल पर पहुँची! माहौल बेहद तनावपूर्ण! सम्यागढ़ थानाक्षेत्र की घटना, जातीय संघर्ष के आसार!*
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००
    1
    *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात*
*सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट*
छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. 
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. 	त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.  सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.  आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री  शिरसाट यांनी केले. 
*जनगणनेत सहभागाचे आवाहन*
देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
*पुरस्कार वितरण*
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.
सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी  कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. 
०००००
    user_Global bharat
    Global bharat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Devidas Bhusare
    1
    Post by Devidas Bhusare
    user_Devidas Bhusare
    Devidas Bhusare
    Spa सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.
    1
    नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ### **घटना का विवरण** प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा। शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली। ### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी** घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी। इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है। ### **इन धाराओं के तहत मामला दर्ज** पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है: * **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९। * **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२। * **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)। ### **सुरक्षा की मांग** इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    4
    **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं।
### **घटना का विवरण**
प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा।
शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली।
### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी**
घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी।
इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है।
### **इन धाराओं के तहत मामला दर्ज**
पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है:
* **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९।
* **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२।
* **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)।
### **सुरक्षा की मांग**
इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.