शहापुरात काँग्रेसचे सुजन संघटन अभियान यशस्वी. तालुका अध्यक्ष जितेश विशे यांच्या नियोजनाचे झाले कौतुक ठाणे: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात सृजन संघटन अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय जिल्ह्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक नेमले असून कार्यकर्त्यांची मते जाणून जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटी मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुजन संघटन अभियानाची सुरुवात मुरबाड मधून झाली असून शहापूरमध्ये या अभियानाची सांगता करण्यात आली. यावेळी आगरी समाज हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीचे नियोजन व उपस्थिती यामुळे तालुकाध्यक्ष जितेश विशे व त्यांच्या टीमचे निरीक्षकांकडून कौतुक करण्यात आले. सुजन संघटन अभियान अंतर्गत शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय निरीक्षक तथा हरियाणाचे आमदार ममन खान यांच्यासह प्रदेश निरीक्षक मिलिंद पाडगावकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तालुक्याच्या वतीने माजी उपसभापती महेश धानके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता बरोरा यांना श्रद्धांजली देण्यात आली , तर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी केले. तर सूत्रसंचालन ओबीसी जिल्हाध्यक्ष तुषार देसले यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे, कोण अध्यक्ष असावा याबाबत ममन खान यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली तर तालुका काँग्रेस व तालुक्यातील 11 विभागाचे प्रमुख नेमण्यासाठी मिलिंद पाडगावकर व माजी आमदार एडके यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. मेळाव्यास जुने व नवीन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जितेश विशे हे एक वर्षापासून चांगल्या पद्धतीने कार्यरत असून त्यांनाच पुन्हा तालुका अध्यक्ष करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केली तर कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्याने केंद्रीय निरीक्षक व प्रदेश निरीक्षक यांनी तालुकाध्यक्ष जितेश विशे व त्यांच्या टीमचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर, युवक तालुकाध्यक्ष अंकुश भोईर, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी जयवंत पाटेकर , संतोष मुकणे,किशोर शेलवले, महेंद्र आरज,अविनाश सातपुते नितीन पाटोळे,संजय तांबोळी, शैलेश राऊत ,ज्योती परदेशी,शबाना पटेल, सुवर्णा भोये,अरुणा पाटील,कांचन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
शहापुरात काँग्रेसचे सुजन संघटन अभियान यशस्वी. तालुका अध्यक्ष जितेश विशे यांच्या नियोजनाचे झाले कौतुक ठाणे: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात सृजन संघटन अभियान राबविण्यात येत असून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय जिल्ह्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक नेमले असून कार्यकर्त्यांची मते जाणून जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटी मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुजन संघटन अभियानाची सुरुवात मुरबाड मधून झाली असून शहापूरमध्ये या अभियानाची सांगता करण्यात आली. यावेळी आगरी समाज हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीचे नियोजन व उपस्थिती यामुळे तालुकाध्यक्ष जितेश विशे व त्यांच्या टीमचे निरीक्षकांकडून कौतुक करण्यात आले. सुजन संघटन अभियान अंतर्गत शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
झाला. यावेळी केंद्रीय निरीक्षक तथा हरियाणाचे आमदार ममन खान यांच्यासह प्रदेश निरीक्षक मिलिंद पाडगावकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तालुक्याच्या वतीने माजी उपसभापती महेश धानके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता बरोरा यांना श्रद्धांजली देण्यात आली , तर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी केले. तर सूत्रसंचालन ओबीसी जिल्हाध्यक्ष तुषार देसले यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे, कोण अध्यक्ष असावा याबाबत ममन खान यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली तर तालुका काँग्रेस व तालुक्यातील 11 विभागाचे प्रमुख नेमण्यासाठी मिलिंद पाडगावकर व माजी आमदार एडके यांनी कार्यकर्त्यांची
मते जाणून घेतली. मेळाव्यास जुने व नवीन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जितेश विशे हे एक वर्षापासून चांगल्या पद्धतीने कार्यरत असून त्यांनाच पुन्हा तालुका अध्यक्ष करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केली तर कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्याने केंद्रीय निरीक्षक व प्रदेश निरीक्षक यांनी तालुकाध्यक्ष जितेश विशे व त्यांच्या टीमचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तालुकाध्यक्ष संध्या पाटेकर, युवक तालुकाध्यक्ष अंकुश भोईर, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी जयवंत पाटेकर , संतोष मुकणे,किशोर शेलवले, महेंद्र आरज,अविनाश सातपुते नितीन पाटोळे,संजय तांबोळी, शैलेश राऊत ,ज्योती परदेशी,शबाना पटेल, सुवर्णा भोये,अरुणा पाटील,कांचन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
- मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.1
- #viral #collage #trend1
- पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- 👉*भीख और मुफ्त भोजन के लिए मासूम का अपहरण* 👉*अमरोली की 4 साल की बच्ची अहमदाबाद से सुरक्षित बरामद* 👉*84 घंटे, 120 पुलिसकर्मी और एक मासूम की तलाश* *सूरत से अहमदाबाद तक हाई वोल्टेज ऑपरेशन* 👉*43 रेलवे स्टेशन और 1500 CCTV जांच के बाद आरोपी गिरफ्तार*1
- Post by Nirbhay Nagri1
- मनपा अधिकारी सवालों से भागे,ईद मंडी पर सस्पेंस! || Islamuddin Khan1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1