*गायीला वाचवताना गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांना चार लाखांची मदत* *आमदार संजय पुराम यांच्या पाठपुराव्याला यश – अवघ्या चार दिवसांत मदतीचा धनादेश सुपूर्त* *अँकर:-* गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात नाल्यात पडून गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमगाव तालुक्यातील गणेशटोली बनगाव येथे नुकतीच घडली. यादवराव नेवारे (वय ५०) असे मृत गुराख्याचे नाव असून, ते आपल्या गायींना चारण्यासाठी गावाशेजारील नाल्याजवळ गेले असताना ही दुर्घटना घडली. गायीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी नाल्यात उडी घेतली, मात्र त्यातून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर आमदार संजय पुराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व तात्काळ नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजने अंतर्गत मृत गुराख्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळत, अवघ्या चार दिवसांतच शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून नेवारे कुटुंबीयांना चार लाख रुपयांचा धनादेश मंजूर झाला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी आमदार संजय पुराम व आमगावच्या तहसीलदार मोनिका कांबळे यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्त केला. या वेळी ग्रामस्थांनी आमदार पुराम यांचे व प्रशासनाचे आभार मानले. या वेळी संबंधित विभागाचे कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Shuru UserGondiya, Gondia💣on 7 August
- लोकार्पण के मंच से सत्ता का प्रदर्शन? धान खरीदी केंद्र में सरपंच पति का हस्तक्षेप, किसान सवालों के घेरे में1
- आज दि १२ डिसेंबर ला महागांव येथे वनविभाग बचाव दल यांच्या सहकार्याने तलाव परिषरात मोकाट फिरत असलेली अश्वल ला पकडन्यात आले.1
- तिजोरी से निकला गांजा, घर पर पुलिस ने मारा छापा,,महिला सहित 4 पर कारवाही1
- काही तरी वेगळं....1
- कहां मर गए सभी गांव वाले यह गुंडे रोज आते हैं शराब पीने😆😀🤣1
- इन लोगों ने पुरानी परंपरा को अभी भी बरकरार रख रखा है गांव-गांव में जाकर लोगों का करते हैं मनोरंजन इसको इस कारण इन लोगों का व्रत है1
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- आज दि. १६ डिसेंबर पासून महागांव येथे तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे.1