*✏संकलन, शनिवारीय 'काव्यस्तंभ' चारोळी स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'शनिवारीय काव्यस्तंभ' चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈* *☄विषय : दोस्तीत कुस्ती*☄ *🍂शनिवार : १० / ०१ /२०२६*🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *दोस्तीत कुस्ती* जेव्हा अंगात असते मस्ती पण जिंकायची नसते शाश्वती तेव्हा राजकीय पक्ष लढतात खेळीमेळीची दोस्तीत कुस्ती. *प्रवीण हरकारे* *ता. नगर जि.ए अहिल्यानगर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* नसते हो कामाची दोस्तीत कुस्ती कधीकधी करावी चेष्टा मस्करी आणि मस्ती *बी. आर. पतंगे (beeke )* *अहिल्यानगर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* *उगाच आगाऊपणा उगाच आगळीक* *उगाच मस्ती नको*॥ *दोस्तीत क्षम्य असते सर्व काही* *पण दोस्तीत कुस्ती नको*॥॥॥॥ *डाॅ. नझीर शेख राहाता* *जिल्हा अहिल्यानगर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ *दोस्तीत कुस्ती* दोस्तीत कुस्ती असते मजेत आनंद दोघांचा होतो द्विगुणीत दोघांची मैत्रीत खरी भागीदारी मदतीचा हात सदा सुख दुःखात *सुनीता पाटील* *जिल्हा अहिल्यानगर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ *दोस्तीत कुस्ती* निवडूकीच्या आखाड्यात खुर्चीसाठी नेत्यांची रस्सीखेच.. दोस्तीत कुस्ती करणारे सारेच अटल मित्र ही खेळतात डावपेच.. *सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड* *©सदस्या मराठीचे शिलेदार समुह* ♾️♾️♾️♾️〽️🌀〽️♾️♾️♾️♾️ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒श्री राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

- मराठीचे शिलेदार 'गुरूवार ते शनिवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- Post by Johney Raiborde2
- NMC ki tayyari1
- Proper use of inhalers & spacers 🫁 #drmeherabbas #lunghealth #viralreelschallenge #foryoupagereels #nonfollowersviewers #follower #fbreelsfypシ゚1
- 🌹शुभ सोमवार की हार्दिक शुभकामनाएं, देवों के देव महादेव जी🙏 की कृपा सदैव आप सभी पर बनी रहे...! 🌹Good morning,🌄🌹 हर हर महा6
- "बधाई हो! हम एक ऐसे समाज में जी रहे हैं जहाँ मंदिर और मस्जिद के लिए तो लोग लड़ते हैं, पर जिस स्कूल में बच्चों का भविष्य सड़ रहा है, वहाँ सन्नाटा है।1
- ट्रैन या फ्लाइट से सफर कर रहे हैं तो सावधान हो जाइए !1
- कवयित्री भुमेश्वरी खोंडे यांची 'सावित्री स्तवन' काव्यरचना नागपूर/उमरेड: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन1