महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दि. 13 एप्रिल 2026. सध्या संपूर्ण भारतात चर्चेत असणारा अशोक खरात नामक लबाड, भोंदूबाबाच्या अत्याचाराचा गंभीर मुद्द्यापासून धडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिकरीत्या एस. आय. टी. स्थापन करण्याचे आदेश राज्यसरकार ने द्यावेत, ही महत्त्वपूर्ण मागणी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची "धडक टिम" नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली, यावेळी 'नाशिक जिल्हाधिकारी' यांच्यासह चर्चा केल्यानंतर नाशिक 'उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील' यांना व्यवस्थितरित्या, यासंदर्भात चर्चा करून काही पुढील नियोजनाबाबत गरजेच्या गोष्टींसंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, समाजसेविका प्राजक्ता ताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कलाधयक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, जेष्ठ नेते दिनेशजी पगारे, कलाक्षेत्र उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजयनाना बलकवडे, शहर उपसचिव संजय शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ सिरसाट, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला शेख, अभिजीत वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सूहास ठुबे, दिनेश खरे आदी सदस्य उपस्थित होते. समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मोहिमेअंतर्गत बुवा-बाबांच्या दाव्यांमागील खरे कारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन माननीय राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्याकडून करण्यात आले. अशा अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देणे, प्रसार करणे किंवा जाहिरात करणे देखील शिक्षेस पात्र आहे, गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जागृत अधिकारी (Vigilance Officers) नव्याने नेमले जावेत. प्रामुख्याने अंधश्रद्धेतून होणारे शोषण रोखण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी राज्यसरकारने नियोजन करावे व तसे विधायक पारित करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच यापासून धडा घेऊन राज्यसरकारने प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिक एस. आय. टी स्थापन करावी, जेणेकरून अशा घटना अटोक्यात आणणे शक्य होईल, अशी रास्त मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दि. 13 एप्रिल 2026. सध्या संपूर्ण भारतात चर्चेत असणारा अशोक खरात नामक लबाड, भोंदूबाबाच्या अत्याचाराचा गंभीर मुद्द्यापासून धडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिकरीत्या एस. आय. टी. स्थापन करण्याचे आदेश राज्यसरकार ने द्यावेत, ही महत्त्वपूर्ण मागणी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची "धडक टिम" नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली, यावेळी
'नाशिक जिल्हाधिकारी' यांच्यासह चर्चा केल्यानंतर नाशिक 'उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील' यांना व्यवस्थितरित्या, यासंदर्भात चर्चा करून काही पुढील नियोजनाबाबत गरजेच्या गोष्टींसंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, समाजसेविका प्राजक्ता ताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कलाधयक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, जेष्ठ नेते दिनेशजी पगारे, कलाक्षेत्र उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजयनाना बलकवडे, शहर उपसचिव संजय शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ सिरसाट, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला शेख, अभिजीत वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सूहास ठुबे, दिनेश खरे आदी सदस्य उपस्थित होते. समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक
शोषण रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मोहिमेअंतर्गत बुवा-बाबांच्या दाव्यांमागील खरे कारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन माननीय राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्याकडून करण्यात आले. अशा अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देणे, प्रसार करणे किंवा जाहिरात करणे देखील शिक्षेस पात्र आहे, गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जागृत अधिकारी (Vigilance Officers) नव्याने नेमले जावेत. प्रामुख्याने अंधश्रद्धेतून होणारे शोषण रोखण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी राज्यसरकारने नियोजन करावे व तसे विधायक पारित करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच यापासून धडा घेऊन राज्यसरकारने प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिक एस. आय. टी स्थापन करावी, जेणेकरून अशा घटना अटोक्यात आणणे शक्य होईल, अशी रास्त मागणी करण्यात आली.
- लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026. लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे. आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल1
- मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क1
- लातूर -लातूरकरांनी घाबरू नये, पिवळसर पाणी तांत्रिक कारणास्तव पण पिण्यायोग्य स्थायी समिती सभापती सचिनजी बंडापल्ले यांची माहिती1
- तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीचे सदस्य व छायाचित्रकार सतीश पवार यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित1
- प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे1
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे1
- Post by Neeta Jadhav1