आज नेहेमीप्रमाणे आपल्या इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी उपस्थित होतो. सध्या पावसाळा सुरू झाला असून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत तक्रारी ऐकून घेत संबंधीत विभागाला याबाबत सूचना केल्या आहेत तसेच सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देखील आपल्या इंदापूरमध्ये येत आहे. याबाबत पाणी पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी देखील मागणी लक्षात घेत त्यावर देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या काही अडचणी होत्या. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी देखील सूचना केल्या आहेत. आपल्या तालुक्यात शेती, शिक्षण, रोजगार हे आपल्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे. आणि आपण याचा पाया भक्कम केला आहे. याबाबत कसलीही अडचण येऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.

- श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व वारकरी संप्रदाय यांचे इंदापूर तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत1
- ग्रामदैवत रोकडोबा महाराज पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र खंडाळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आजचा आठवा दिवस, सणसर ते अंथुर्णे असे सुमारे 11km आजच्या दिवशी पार करून आंथुर्णे ता इंदापूर या ठिकाणी मुक्कामी दिंडी दाखल झाली. राम कृष्ण हरी1
- आषाढी एकादशी म्हणजे असंख्य वैष्णवांना आपल्या माऊलीची भेट घडवणारा अलौकिक सोहळा. माऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरास निघालेल्या पालखीचे दर्शन होणे ही सुद्धा मोठी भाग्याची गोष्ट मानली जाते. असाच भाग्याचा दिवस आज उगवला, आज इंदापूर रोड बांदलवाडी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. हे भक्तिमय क्षण आजीवन स्मरणात राहतील !1
- Indapur | बुद्धीप्रामाण्यवादी व विवेकी भूमिका मांडणारे हे लोक खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देतात.1
- भीम जयंती इंदापूर 2024 एपी आऊटलाईन अँड एसआरएस मास्टर माईंड साऊंड अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे इंदापूर1
- इंदापूर बुद्ध जयंती महाकारूणी तथागत गौतम बुद्ध जयंती वर्ष पहिले 2024 अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे1
- Bhag - 2 : दिनांक ६/०७/२०२४ वार शनिवार रोजी इंदापूर डाळिंबयार्ड पुनः डाळिंब विक्रि साठी सुरु.1
- इंदापुर बुद्ध जयंती महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण भव्य शांतमय पदयात्रा इंदापूर1