*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्राच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या प्रतिमेचे दहन करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करा** ************************** आज दिनांक 28 /6 2024 रोजी परळी वैजनाथ येथे उपनेते सुषमाताई अंधारे आल्या असता चायनल वाल्यांनी त्यांना काही परळीच्या विकास कामाबद्दल प्रश्न विचारले त्यात त्यांनी मुद्देसूदपणे उत्तर दिले तरी काही समाजकंटकांना ते उत्तर न पचल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले अंबाजोगाई तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस स्टेशन शहर येथे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी. बीड जिल्हा समन्वयक अशोक गाढवे.केज विधानसभेच्या महिला संघटिका डॉ नयनाताई शिरसाठ. तालुका प्रमुख बाळासाहेब शेप प्रिन्स. शहर प्रमुख अशोक हेडे. केज विधानसभा सचिव वैजनाथ वाघमारे केज तालुका उपप्रमुख सुरज वाघमारे ,महिला तालुकाप्रमुख रेखाताई घोबाळे. उप तालुकाप्रमुख बालाजी चाटे . आशाताई जोगदंड.

- Hello May~ Products used: Romeo's Roses Wide Washi / PET Tape Macbeth's Manuscripts Wide Washi / PET Tape1
- काश me यार palastin ka वाशी होता1
- #आई जगदंबा🙏 पेन वाशी सहपरिवार दर्शन घेण्यासाठी जात आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा1
- पाटील गल्ली पदयात्रा मंडळ 🙏🏻|दिवस २| वाशी ते पनवेल |1
- Shivsena LIVE | जाहीर मेळावा | Aaditya Thackeray | वाशी, नवी मुंबई1
- बाबा ला घेऊन गेलो वाशी ला आणि रस्त्यात ट्रैफिक जाम1
- मुंबई वाशी मार्केट. मिर्ची बाजार भाव आज चे mumbai Vashi Market analysis grin chilli. Today1
- ##कंटेंट का जादु..##जय हो मगध के वाशी,,,1