Shuru
Apke Nagar Ki App…
आज शिलापूर येथे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना नाशिक या महिलांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. छोटे उद्योग, नोकरी करून आपल्या कुटुंबाला आधार देणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी उमेद गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे.
Manoj Thakre

More news from Maharashtra and nearby areas
- *नाशिक : पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन* हा व्हिडिओ पाहण्यासाठी, खालील लिंकवर क्लिक करा: https://getlokalapp.com/share/posts/13891853?utm_source=video_link&utm_v=pdd_video_link_share&utm_constituency_id=48281
- नाशिक । ५ अल्पवयीन मुलांनी मुलींबरोबर मौजमजेसाठी चोरल्या 11 दुचाकी-सहाय्यक आयुक्त पद्मजा बढे1
- नाशिक महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग तज्ञ डॉ. शिल्पा काळे यांचे मनोगत.1
- नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'निमा न्यू नाशिक ' या वैद्यकीय संघटनेचा आगळावेगळा सोहळा1
- संधी मिळत नसते.. ती निर्माण करावी लागते. आमदार नासिक पूर्व विधानसभा. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कामगार नेते. मा.श्री जगदीश भाऊ गोडसे. #शरदचंद्रजी #nashikeast123 highlight जगदीश भाऊ गोडसे समर्थक NashikCity Following Love Sharad Pawar 9 News Maharashtra News24 Jai Maharashtra News ABP Majha Lokmat Nashik NCN Nashik City News Gajanan Shelar Dr.Amol Kolhe Kartik Dange Jayant Patil - जयंत पाटील Jagdish Dattatray Godse Supriya Sule Deolali Camp Nashik SamNews Zee 24 Taas Zee News NCP Nashik Rural Nashikroad Ncp1
- Child Pornography | Nashik City Cyber Police | बालकांच्या अश्लिल चित्रफीत, नाशिक पोलीस अलर्ट मोडवर; नेमंक प्रकरण काय?1
- Nashik News: खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा राडा,दोन गटात तुंबळ हाणामारी! | Marathi News1
- Dosa Made By Nashik College Boy1