Shuru
Apke Nagar Ki App…
आई घरात गेली अन् दिसला मुलीचा मृतदेह जळगाव : राहत्या घरामध्ये गळफास घेऊन प्रियंका समाधान पाटील (२२, रा. चिंचोली, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना १० जानेवारी रोजी चिंचोली येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रियंका पाटील या कुटुंबियांसह राहत होत्या. घरातील सदस्य बाहेर असताना तरुणीने घरात गळफास घेतला. काही वेळेनंतर आई घरात गेली असता मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी तरुणीला जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
Murlidhar Bari

More news from महाराष्ट्र and nearby areas
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by YUVA JALNA NEWS1
- वृंदावन मध्ये प्रेमानंदजी महाराजांच्या फ्लॅटमध्ये आग सामान जळाले2
- Post by YUVA JALNA NEWS2