logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ ची मोठी कारवाई: पिंपरी-चिंचवडमधील फरारी सराईत गुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-०६ कडील पथकाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांमध्ये फरारी असलेल्या एका सराईत गुन्हेगारास १ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसाह जेरबंद केले आहे. दिनांक २८/०८/२०२६ रोजी युनिट-०६ कडील सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव व स्टाफ युनिट-६ च्या हद्दीत हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. ​पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, थेऊर येथील कांबळेवस्ती, म्हसोबा मंदिरामागे मोकळ्या जागेत काळ्या रंगाच्या स्पेंडर गाडीवर एक इसम चेक्सचा फुलबाहु्याचा शर्ट व जिन्स पॅन्ट घालून संशयितरित्या फिरत आहे. सदर इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून तो पिंपरी व दक्षिण म्हाळुंगे येथील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे. या माहितीची खात्री पटल्यानंतर वरील स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी शिताफीने संशयित इसमाला ताब्यात घेतले. ​चौकशीत त्याने आपले नाव सुशील तानाजी गायकवाड (वय ३९ वर्षे, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला: ​गावठी बनावटीचे पिस्टल: १ ​जिवंत काडतुसे: ४ ​मोबाईल: २ ​मोटरसायकल: १ ​एकूण जप्त मुद्देमाल: १,२५,४००/- रुपये ​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, सपोफौ ज्ञानेश्वर शिर्के, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, श्रीकांत पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते, नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, झाकीर पठाण, गणेश माने, अक्षय बांदल, म.सपोफौ अरुणा म्हेत्रे, म. पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, व मनिषा लोखंडे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

2 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
fe4a1e95-7bdf-4160-89ad-41928d04f5eb

More news from Maharashtra and nearby areas
  • "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    1
    "कधी कधी आपल्याला दोन शिव्या खावा लागतात... पण आपल्याला जर...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    17 min ago
  • समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली
    1
    समाजसेविका डॉ मनीषा ताई मराठे यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे राखी बांधले
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डाक्टर आरक्षण आंदोलक मराठा समाज सेवक समाज सेविका मनीषाताई यांनी अतरवली सराटीत जाऊन संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे याची भेट घेतली आणि रक्षाबंधन निमित्त दादाना राखी बाधली
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    1 hr ago
  • Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा
    1
    Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
संपूर्ण व्हिडिओ पहा
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    8 hrs ago
  • केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    1
    केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप
    1
    SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार 
SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा 
आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
    1
    “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा.
रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे?
तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल.
जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
“नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे.
रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे?
तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल.
माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा.
ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    15 hrs ago
  • "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"
    1
    "OBC ने जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं.., जो तो घुसतो जो तो घुसतो..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    1
    शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..!
पिंपरी-चिंचवड :
शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...
: विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड
#शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.