अमरावती जिल्हा वकील संघ आयोजित रोझेस इन डिसेंबर व्याख्यानमाला वकील क्षेत्र हे अखंड शिक्षण प्रवाह आहे : जेष्ट वकील किशोर देशपांडे अमरावती, दि.19, माणूस हा आपल्या अवती भोवती च्या अनुभवातून सदैव नव नवीन बाबी शिकत असतो हे अनुभवाचे शिक्षण अत्यंत महत्वाचे असते वकील क्षेत्र ही याला अपवाद नाही.प्रत्येक न्यायालयीन खटला हा वकीलांचे अनुभव विश्व संपन्न करीत असतो. वकील क्षेत्र हे अखंड शिक्षणाचा सदोदीत वाहणारा प्रवाह आहे. या प्रवाहात वकीलांनी आपले काम करतांना नव्या बदलांच्या प्रक्रीयेत समर्पित होवून आपले कार्य करावे.असे प्रतिपादन जेष्ट वकील किशोर देशपांडे यांनी आज केले . अमरावती वकील संघ आयोजित रोझेस इन डिसेंबर या व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. प्रशिध्द हायकोर्ट जस्टीस एम.सी.छागला यांचे रोझेस इन डिसेंबर हे एक आत्मचरीत्र पुस्तक आहे .यात जस्टिस्ट छागला यांनी न्यायदान क्षेत्रातील आपले अनुभव दीर्घ लेखनातून कथन केले आहेत. जस्टिस्ट छागला नंतर राजकीय सल्ला क्षेत्रात ही वावरले सलग चार केंद्रीय मंत्रीमंडळाचा त्यांनी अनुभव घेतला. जस्टीस्ट एम.सी.छागला यांच्या या पुस्तकाचा धागा पकडून अमरावती वकील संघाने रोझेस इन डिसेंबर या तीन दिवशीय व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे . या व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प गुंफतांना जेष्ट वकील किशोर देशपांडे बोलत होते. किशोर देशपांडे यांनी आपल्या वकील व्यवसायातील रोचक उद्बोधक आठवनी सांगत व्याख्यान गुंफन केली . ३१ ऑक्टोंबर १९८४ साली माझा कोर्टाचा पहिला दिवस होता याच दिवशी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनाची दु:खद बातमी आली होती. लोक विवाद करतात लोकांच्या या विवादावरच वकील पोलीस जेल यांच अस्तित्व टिकून आहे. पण हे सर्व योग्य वाटत नाही. अनेक विवाद आपशी सहमती तडजोडीने मिटवता येवू शकतात तरी सुध्दा समाजात लोक भांडतात न्यायालयात पोहचतात . आपल्या कडे न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून चालावे यासाठी आग्रह आहे. परंतु जो पर्यंत सर्वच न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतून येत नाहीत तो पर्यंत मराठी कामकाजा ला कसलाही अर्थ येवू शकत नाही. तांत्रीक भाषांतर करतांना बरेच वेळा अर्थाचा अनर्थ होत असतो. यात तंत्रज्ञान मर्यादा येत असतात शेवटी भाषांतर काराला हे सर्व बघावे लागते. म्हणून भाषा व बोलीभाषा हे ज्ञान वकीलांनी प्रथम आत्मसात केले पाहिजे. आपला भाषा शब्दकोष संग्रह वाढवला पाहिजे.शासन व्यवहार कोष अध्ययन केला पाहिजे. वकील क्षेत्र हे अखंड शिक्षणाचा प्रवाह आहे. आज वकील क्षेत्रात अनेक नव नवे बदल होत आहेत. हे सर्व बदल स्विकार करीत शिक्षणाच्या या अखंड प्रवाहात वकीलांनी स्वत:ला सृजनशिल बनविल पाहिजे. अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अँड.विश्वास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले की वकील हा आपल्या पक्षकारा साठी नेहमी प्रामाणिक असला तर यातून त्याची व्यवसायीक वृध्दी व्हायला मदत होते. व्याख्यान मालेच्या प्रारंभी जेष्ट वकील किशोर देशपांडे यांच्या वकील संघाच्या वतीने शाल व रोपटे देवून सत्कार करण्यात आला . संपूर्ण कार्यक्रमाचे अँड. सोनाली तायडे यांनी मंत्रमुग्ध सूत्रसंचालन केले. वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.एन.डी.राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात सदर व्याख्यानाची गरज विषद केली. जेष्ट वकीलांचे अनुभव नव्या पिढीतील वकीलांना ज्ञात व्हावेत नवी जुनी ही शृंखला तयार व्हावी हा या व्याख्यान माला आयोजनाचा मुख्य हेतू आहे. ग्रंथालय सचिव अँड. वशीम शेख यांनी आभार व्यक्त केले .
अमरावती जिल्हा वकील संघ आयोजित रोझेस इन डिसेंबर व्याख्यानमाला वकील क्षेत्र हे अखंड शिक्षण प्रवाह आहे : जेष्ट वकील किशोर देशपांडे अमरावती, दि.19, माणूस हा आपल्या अवती भोवती च्या अनुभवातून सदैव नव नवीन बाबी शिकत असतो हे अनुभवाचे शिक्षण अत्यंत महत्वाचे असते वकील क्षेत्र ही याला अपवाद नाही.प्रत्येक न्यायालयीन खटला हा वकीलांचे अनुभव विश्व संपन्न करीत असतो. वकील क्षेत्र हे अखंड शिक्षणाचा सदोदीत वाहणारा प्रवाह आहे. या प्रवाहात वकीलांनी आपले काम करतांना नव्या बदलांच्या प्रक्रीयेत समर्पित होवून आपले कार्य करावे.असे प्रतिपादन जेष्ट वकील किशोर देशपांडे यांनी आज केले . अमरावती वकील संघ आयोजित रोझेस इन डिसेंबर या व्याख्यान मालेत पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. प्रशिध्द हायकोर्ट जस्टीस एम.सी.छागला यांचे रोझेस इन डिसेंबर हे एक आत्मचरीत्र पुस्तक आहे .यात जस्टिस्ट छागला यांनी न्यायदान क्षेत्रातील आपले अनुभव दीर्घ लेखनातून कथन केले आहेत. जस्टिस्ट छागला नंतर राजकीय सल्ला क्षेत्रात ही वावरले सलग चार केंद्रीय मंत्रीमंडळाचा त्यांनी अनुभव घेतला. जस्टीस्ट एम.सी.छागला यांच्या या पुस्तकाचा धागा पकडून अमरावती वकील
संघाने रोझेस इन डिसेंबर या तीन दिवशीय व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे . या व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प गुंफतांना जेष्ट वकील किशोर देशपांडे बोलत होते. किशोर देशपांडे यांनी आपल्या वकील व्यवसायातील रोचक उद्बोधक आठवनी सांगत व्याख्यान गुंफन केली . ३१ ऑक्टोंबर १९८४ साली माझा कोर्टाचा पहिला दिवस होता याच दिवशी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनाची दु:खद बातमी आली होती. लोक विवाद करतात लोकांच्या या विवादावरच वकील पोलीस जेल यांच अस्तित्व टिकून आहे. पण हे सर्व योग्य वाटत नाही. अनेक विवाद आपशी सहमती तडजोडीने मिटवता येवू शकतात तरी सुध्दा समाजात लोक भांडतात न्यायालयात पोहचतात . आपल्या कडे न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून चालावे यासाठी आग्रह आहे. परंतु जो पर्यंत सर्वच न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतून येत नाहीत तो पर्यंत मराठी कामकाजा ला कसलाही अर्थ येवू शकत नाही. तांत्रीक भाषांतर करतांना बरेच वेळा अर्थाचा अनर्थ होत असतो. यात तंत्रज्ञान मर्यादा येत असतात शेवटी भाषांतर काराला हे सर्व बघावे लागते. म्हणून भाषा व बोलीभाषा हे ज्ञान
वकीलांनी प्रथम आत्मसात केले पाहिजे. आपला भाषा शब्दकोष संग्रह वाढवला पाहिजे.शासन व्यवहार कोष अध्ययन केला पाहिजे. वकील क्षेत्र हे अखंड शिक्षणाचा प्रवाह आहे. आज वकील क्षेत्रात अनेक नव नवे बदल होत आहेत. हे सर्व बदल स्विकार करीत शिक्षणाच्या या अखंड प्रवाहात वकीलांनी स्वत:ला सृजनशिल बनविल पाहिजे. अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अँड.विश्वास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले की वकील हा आपल्या पक्षकारा साठी नेहमी प्रामाणिक असला तर यातून त्याची व्यवसायीक वृध्दी व्हायला मदत होते. व्याख्यान मालेच्या प्रारंभी जेष्ट वकील किशोर देशपांडे यांच्या वकील संघाच्या वतीने शाल व रोपटे देवून सत्कार करण्यात आला . संपूर्ण कार्यक्रमाचे अँड. सोनाली तायडे यांनी मंत्रमुग्ध सूत्रसंचालन केले. वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.एन.डी.राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात सदर व्याख्यानाची गरज विषद केली. जेष्ट वकीलांचे अनुभव नव्या पिढीतील वकीलांना ज्ञात व्हावेत नवी जुनी ही शृंखला तयार व्हावी हा या व्याख्यान माला आयोजनाचा मुख्य हेतू आहे. ग्रंथालय सचिव अँड. वशीम शेख यांनी आभार व्यक्त केले .
- अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न1
- Tag your crazy friends and family who make your events like this 🤩🔥😎😍😅 Want this crazy, mad, high on energy baraat vibes in your wedding? DM us now! 🥁 ----------------------------------------------------- Credits : Madness By : aavishkaramevents Crazy Anchor : iam_mjnick Super Dholis : uv_dholi_boys Sound : vrsound_lights_truss ------------------------------------------------ Make your dream events in reality by contacting us : Aavishkaram Events 8600204646 | helloaavishkaram.com www.aavishkaram.com ------------------------------------------------- [baraat, friends, family, wedding, dance, dholi, anchor, host, games, amravati, nagpur, yavatmal, akola, pune, mumbai]1
- मंदिर की दान पेटी में iPhone गिरा, पुजारी बोले- 'अब वो भगवान की संपत्ति #thesankshep #tamilnadu #iPhone #ArulmiguKandaswamyTemple, #Thiruporur #Chennai #Dinesh #Vinayagapuram #Daan #Temple #India #News #DonationBox #viralreelsシ #viralnews #trendingvideo #morningnews1
- केळवण ❤️💫✨1
- The complete Gondhal Ceremony of Maa Tulja Bhavani! 🙏🏻🌺 A wedding begins with blessings, and the Gondhal Ritual of Maa Tulja Bhavani is the perfect way to start! 🌸✨ Surrounded by a loving family, a divine floral mandap, and vibrant traditions, this event radiates devotion and joy This is just the first chapter of an unforgettable wedding! From intimate rituals to grand receptions, we plan every event with the same passion and elegance Comment 'Jai Bhavani' to honor this beautiful tradition! 👉 Follow us for more cultural rituals, decor inspiration, and expert wedding planning! 📍 Planned in Amravati, Maharashtra | Over a decade of creating magical celebrations Credits : Event Organized by : aavishkaramevents (Mahesh Ninawe) Decor : hiteshajmera001 Sound : vrsound_lights_truss Videography : Next Level Photography, Amravati ------------------------------------------------ Make your dream events in reality by contacting us : Aavishkaram Events 8600204646 | helloaavishkaram.com www.aavishkaram.com ------------------------------------------------- [gondhal, wedding, marathiweddingritual, marathiwedding, marathi, maharashtrian, couple, family, dance, prayer, aarti, eventplanner, eventorganizer, amravati, pune, mumbai, akola, yavatmal, achalpur, paratwada, nagpur]1
- Chandur Railway Rod Amravati 1500 SQUARE FOOT Plot vikaycha Aahe1
- Rama vs Raja hele ki takkar chandur railway Amravati1
- Chandur Railway | मार्केट स्वच्छता करून साजरी केली संत गाडगेबाबा पुण्यतिथी1