महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधिका फातिमाबी शेख जन्मोत्सव साजरा !... भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख : पी डी पाटील धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते. मान्यवरांच्या हस्ते माता फातिमाबी शेख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी फातिमाबी शेख व ज्ञानज्योती सावित्रीमाई या दोन्ही महामातांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद केले. शाळेतील १० वी ची विद्यार्थिनी भावना चंडाले हिच्या जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस व्ही आढावे यांनी या महामतांचे कार्य प्रेरणादायी आहे यांच्या विचारांवर चालले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधिका फातिमाबी शेख जन्मोत्सव साजरा !... भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख : पी डी पाटील धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते. मान्यवरांच्या हस्ते माता फातिमाबी शेख यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी फातिमाबी शेख व ज्ञानज्योती सावित्रीमाई या दोन्ही महामातांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद केले. शाळेतील १० वी ची विद्यार्थिनी भावना चंडाले हिच्या जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस व्ही आढावे यांनी या महामतांचे कार्य प्रेरणादायी आहे यांच्या विचारांवर चालले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.
- Post by Peoples News 241
- खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे1
- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- नारायण कुचे यांचे जाहीर सभा1
- सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव गावामध्ये मुस्लिम समुदायाचा इज्तेमा, देशात शांतता समृद्धीसाठी दुवा, Live1
- Post by Riyazisaksayyed1
- जालन्याच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची फटकेबाजी. .1
- सिल्लोड तालुक्यात भाजपला धक्का भाजप तालुकाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत1