logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गंगाखेड शहरात गणरायाचे उत्साहात आगमन बाजारपेठेत भक्तांची गर्दी गंगाखेड शहरात गणरायाचे उत्साहात आगमन बाजारपेठेत भक्तांची गर्दी गणेशोत्सव म्हटले उत्साह आनंद बाळ गोपाळसह ज्येष्ठांचा सण (दिनांक १४ सप्टेंबर गुरुवार) रोजी सकाळपासूनच गंगाखेड शहरातील बाजारपेठेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेशमूर्तीची खरेदी सोबतच पूजेचे साहित्य,सजावटीचे साहित्य व फुलांच्या खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.प्रतिवर्षीप्रमाणे आहे वर्षी शहरामध्ये एकदंत गणेश मंडळ,राजस्थानी युवक गणेश मंडळ,आर्य वैश्य गणेश मंडळ, वकीलवाडीचा राजा,मोंढाचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ,स्वामी विवेकानंद गणेश मंडळ,श्री चिंतामणी गणेश मंडळ,ओम साई गणेश मंडळ,गोदावरीचा राजा गणेश मंडळ स्थापना करून,मंडळांच्या वतीने लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.ढोल-ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.विविध मंडळांच्या आकर्षक सजावटी आणि गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असून,संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

1 day ago
user_आपले मानवाधिकार
आपले मानवाधिकार
Yoga instructor Mumbai, Maharashtra•
1 day ago

गंगाखेड शहरात गणरायाचे उत्साहात आगमन बाजारपेठेत भक्तांची गर्दी गंगाखेड शहरात गणरायाचे उत्साहात आगमन बाजारपेठेत भक्तांची गर्दी गणेशोत्सव म्हटले उत्साह आनंद बाळ गोपाळसह ज्येष्ठांचा सण (दिनांक १४ सप्टेंबर गुरुवार) रोजी सकाळपासूनच गंगाखेड शहरातील बाजारपेठेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेशमूर्तीची खरेदी सोबतच पूजेचे साहित्य,सजावटीचे साहित्य व फुलांच्या खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.प्रतिवर्षीप्रमाणे आहे वर्षी शहरामध्ये एकदंत गणेश मंडळ,राजस्थानी युवक गणेश मंडळ,आर्य वैश्य गणेश मंडळ, वकीलवाडीचा राजा,मोंढाचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ,स्वामी विवेकानंद गणेश मंडळ,श्री चिंतामणी गणेश मंडळ,ओम साई गणेश मंडळ,गोदावरीचा राजा गणेश मंडळ स्थापना करून,मंडळांच्या वतीने लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.ढोल-ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.विविध मंडळांच्या आकर्षक सजावटी आणि गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत असून,संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भगवान श्री गणेश यानी बप्पा की धूम पाकिस्तान में में खूब देखने को मिल रही है,सोशल मीडिया में वायरल वीडियो देख लोग हैरान रह गए...
    1
    भगवान श्री गणेश यानी बप्पा की धूम पाकिस्तान में में खूब देखने को मिल रही है,सोशल मीडिया में वायरल वीडियो देख लोग हैरान रह गए...
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन
    1
    भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन
भिवंडी में धीरेंद्र शास्त्री महाराज का आगमन, गणपति बप्पा के किए दर्शन
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • एक कविता...... विश्वकर्मा भगवान 🙏.
    1
    एक कविता...... विश्वकर्मा भगवान 🙏.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    5 hrs ago
  • बेजुबानों की चीखों से कांपा रेल ट्रैक, ट्रेन ने रौंद डाली 30 से ज्यादा बकरियां प्रतापगढ़ के कुंडा क्षेत्र के हथिगवां थाना अंतर्गत कृष्णा राम का पुरवा बिसाहिया में रेलवे ट्रैक पर बड़ी लापरवाही का मामला सामने आया। बताया जा रहा है कि लखनऊ से प्रयाग जंक्शन जा रही इंटरसिटी ट्रेन के आगे बकरियां आ गईं। ट्रेन की चपेट में आने से 30 से ज्यादा बकरियों के कटने की बात सामने आई है। ड्राइवर की सूझबूझ से बड़ा हादसा टल गया। स्थानीय लोगों के मुताबिक, रेलवे ट्रैक पर आए दिन ऐसी घटनाएं होती रहती हैं। आरोप है कि फिलहाल गेटमैन की ओर से किसी के खिलाफ कार्रवाई नहीं की गई है। लोगों ने रेलवे और जीआरपी से मामले में गंभीरता से कार्रवाई की मांग की है।
    1
    बेजुबानों की चीखों से कांपा रेल ट्रैक, ट्रेन ने रौंद डाली 30 से ज्यादा बकरियां
प्रतापगढ़ के कुंडा क्षेत्र के हथिगवां थाना अंतर्गत कृष्णा राम का पुरवा बिसाहिया में रेलवे ट्रैक पर बड़ी लापरवाही का मामला सामने आया। बताया जा रहा है कि लखनऊ से प्रयाग जंक्शन जा रही इंटरसिटी ट्रेन के आगे बकरियां आ गईं।
ट्रेन की चपेट में आने से 30 से ज्यादा बकरियों के कटने की बात सामने आई है। ड्राइवर की सूझबूझ से बड़ा हादसा टल गया।
स्थानीय लोगों के मुताबिक, रेलवे ट्रैक पर आए दिन ऐसी घटनाएं होती रहती हैं। आरोप है कि फिलहाल गेटमैन की ओर से किसी के खिलाफ कार्रवाई नहीं की गई है। लोगों ने रेलवे और जीआरपी से मामले में गंभीरता से कार्रवाई की मांग की है।
    user_MUNNA MIYAN
    MUNNA MIYAN
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    12 hrs ago
  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजाला भेट जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असताना, विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागच्या राजाला भेट दिली. तसेच विविध गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरांनाही भेटी दिल्या. या भेटीदरम्यान, श्री. नबीन यांनी देशभरातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंग आणि भाजपचे इतर अनेक नेते उपस्थित होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर, जमलेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले, तर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे 'ओवाळण' (औक्षण) केले. तेथून नबीन सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी प्रभादेवीला गेले, जिथे त्यांनी पूजा-अर्चा केली आणि पारंपरिक विधी पार पाडले. त्यानंतर, त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी लालबागच्या राजाला भेट दिली. सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी नबीन आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. दुपारी, मलबार हिल येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर, नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊनही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी वांद्रे रिक्लेमेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
    1
    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजाला भेट जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना 
महाराष्ट्राच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असताना, विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागच्या राजाला भेट दिली. तसेच विविध गणेशोत्सव मंडळे आणि मंदिरांनाही भेटी दिल्या. या भेटीदरम्यान, श्री. नबीन यांनी देशभरातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष दीपक सिंग आणि भाजपचे इतर अनेक नेते उपस्थित होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर, जमलेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले, तर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे 'ओवाळण' (औक्षण) केले. तेथून नबीन सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी प्रभादेवीला गेले, जिथे त्यांनी पूजा-अर्चा केली आणि पारंपरिक विधी पार पाडले. त्यानंतर, त्यांनी आशीर्वाद घेण्यासाठी लालबागच्या राजाला भेट दिली. सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी नबीन आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. दुपारी, मलबार हिल येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर, नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊनही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. त्यानंतर, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी वांद्रे रिक्लेमेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
    user_Ajinkya
    Ajinkya
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुंब्रा पुलिस स्टेशन मे हुआ बप्पा का आगमन
    1
    मुंब्रा पुलिस स्टेशन मे हुआ बप्पा का आगमन
    user_Maharashtra India crime news
    Maharashtra India crime news
    Journalist Thane, Maharashtra•
    32 min ago
  • united secuirty और work india सुरक्षको का बैंक लूटता है और मडर कई स्टेशन पर कर चुका है
    1
    united secuirty और work india सुरक्षको का बैंक लूटता है और मडर कई स्टेशन पर कर चुका है
    user_महाराष्ट्र पोलिस, लेबर कोर्ट
    महाराष्ट्र पोलिस, लेबर कोर्ट
    बोरिवली, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • यूपी के 5 डकैत मुंबई में हथियारों के साथ पकड़े गए, डकैती से पहले पुलिस ने पकड़ा...
    1
    यूपी के 5 डकैत मुंबई में हथियारों के साथ पकड़े गए, डकैती से पहले पुलिस ने पकड़ा...
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.