वार्ड क्रमांक 18 चे नगर सेवक गंगेश्वर संजू श्रीवास्तव आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग यांच्या आणि वसई विरार महानगर पालिका विरार वेस्ट द्वारा भक्ति धाम परिसरात गेल्यां 11 महीने आधी तोड़लेले गटर चा बांध काम करुन दैन्यात आला नाही,,, नालासोपारा पूर्व सतोष भवन वार्ड क्रमांक 18 चे भक्ति धाम परिसरात गेल्यां 11 महीने आधी तोड़लेले गटर चा बांध काम आज पर्यंत करुन दैन्यात आला नाही,,, त्याची पूर्ण माहिती मि आपले सोशल मीडिया वर पोस्ट करुन दिला असुन ,, स्थानिक नगर सेवक गंगेश्वर संजू लाल श्रीवास्तव आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग याना ही दैन्यात आला असुन आज पर्यंत बांधकम करुन दैन्यात आला नाही म्हणून मि vvmc मधे अर्ज देऊंन आलो तरी काम झाला नाही म्हणून RTI द्वारा माहिती प्राप्त करुन घेणार असे विचार करत RTI चा उत्तर मिलाला नाही म्हणून RTI प्रथम अपील पत्र ही देऊंन आलो तरी ही आमचे परिसरात कसले ही काम करुन दैन्यात येत नाही फक्त पार्टी चे लोकांचा काम करुन दैन्यात येत आहे,,, आमचे सोबती जाति भेद होत आहे त्याची पूर्ण माहिती मि आपले सोशल मीडिया सर्व साइड वर पोस्ट करुन दिला असुन आज पर्यंत कोणता ही न्याय झाला नाही,,, माझे यूट्यूब चैनल चा लिंक ही शेयर करत असुन आमचे घरा समोर चा गटर त्वरित बांध काम करुन दैन्यात यावे,,, कारण आमचे घरात माझी वयस्कर हार्ड पेशेंट वृद्ध आई आणि लहान मुलाना जीवाचा धोखा निर्माण झाला आहे,, तरी जर आता ही काम करुन दैन्यात आला नाही तर जर भविष्यात माझे कुटुंबाचे कोणतेहि सदस्याचा कसला ही बरा वाइट झाला तर त्याचे जवाबदार स्थानिक नगर सेवक गंगेश्वर लाल श्रीवास्तव संजू आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग व वसई विरार महानगर पालिका चे सर्व अधिकारी व वरिष्ट पद अधिकारी राहतिल कृपया हैं नोंड ध्यावे व आम्हाला न्याय मिल्वुन ध्यावे,,
वार्ड क्रमांक 18 चे नगर सेवक गंगेश्वर संजू श्रीवास्तव आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग यांच्या आणि वसई विरार महानगर पालिका विरार वेस्ट द्वारा भक्ति धाम परिसरात गेल्यां 11 महीने आधी तोड़लेले गटर चा बांध काम करुन दैन्यात आला नाही,,, नालासोपारा पूर्व सतोष भवन वार्ड क्रमांक 18 चे भक्ति धाम परिसरात गेल्यां 11 महीने आधी तोड़लेले गटर चा बांध काम आज पर्यंत करुन दैन्यात आला नाही,,, त्याची पूर्ण माहिती मि
आपले सोशल मीडिया वर पोस्ट करुन दिला असुन ,, स्थानिक नगर सेवक गंगेश्वर संजू लाल श्रीवास्तव आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग याना ही दैन्यात आला असुन आज पर्यंत बांधकम करुन दैन्यात आला नाही म्हणून मि vvmc मधे अर्ज देऊंन आलो तरी काम झाला नाही म्हणून RTI द्वारा माहिती प्राप्त करुन घेणार असे विचार करत RTI चा उत्तर मिलाला नाही म्हणून RTI प्रथम अपील पत्र ही देऊंन आलो तरी ही आमचे
परिसरात कसले ही काम करुन दैन्यात येत नाही फक्त पार्टी चे लोकांचा काम करुन दैन्यात येत आहे,,, आमचे सोबती जाति भेद होत आहे त्याची पूर्ण माहिती मि आपले सोशल मीडिया सर्व साइड वर पोस्ट करुन दिला असुन आज पर्यंत कोणता ही न्याय झाला नाही,,, माझे यूट्यूब चैनल चा लिंक ही शेयर करत असुन आमचे घरा समोर चा गटर त्वरित बांध काम करुन दैन्यात यावे,,, कारण आमचे घरात माझी वयस्कर हार्ड पेशेंट वृद्ध
आई आणि लहान मुलाना जीवाचा धोखा निर्माण झाला आहे,, तरी जर आता ही काम करुन दैन्यात आला नाही तर जर भविष्यात माझे कुटुंबाचे कोणतेहि सदस्याचा कसला ही बरा वाइट झाला तर त्याचे जवाबदार स्थानिक नगर सेवक गंगेश्वर लाल श्रीवास्तव संजू आणि नगर सेविका श्रीमती हेमलता नवीन सिंग व वसई विरार महानगर पालिका चे सर्व अधिकारी व वरिष्ट पद अधिकारी राहतिल कृपया हैं नोंड ध्यावे व आम्हाला न्याय मिल्वुन ध्यावे,,
- Post by Pratik1
- वर्धा शहरातील रस्त्यावर गटार तुंबल्याने गलिच्छ पाणी सर्वत्र पसरले आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.1
- पेशावरमधील एका स्टेडियममध्ये पाकिस्तान लष्कराने क्रिकेट विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी 'मिशन चड्डी बनियान' या अनोख्या शब्दांचा वापर झाल्याने हा जल्लोष चर्चेचा विषय ठरला आहे.1
- नौतन के सरस्वती शिशु विद्या मंदिर के प्रांगण में मातृ सम्मेलन किया गया1
- मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.1
- महाराणा की जयंती पर जनपद प्रयागराज के1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रतिनिधी हिंगणा नागपुर कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.1
- उत्तर प्रदेशातील झांसी येथे एका लग्नसमारंभात आनंदाचे वातावरण शोकात बदलले. नवरदेवाच्या वडिलांनी हवेत केलेल्या गोळीबारात ती थेट नवरदेवाचे काका महेश यादव यांना लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.1