Shuru
Apke Nagar Ki App…
#महाराष्ट्र #जीवन #प्राधिकरणाच्या #प्रादेशिक #पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य पाईप लाईनवरील दुरुस्ती कामांमुळे २ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान १५६ गावे व २ शहरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमजेपी प्रशासनाने केले असून कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. #महाराष्ट्र #mjpmaharashtra #daryapur #anjangaonsurji #everyonehighlights #everyoneactive #जागरमराठी
Shrikant Nathe
#महाराष्ट्र #जीवन #प्राधिकरणाच्या #प्रादेशिक #पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य पाईप लाईनवरील दुरुस्ती कामांमुळे २ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान १५६ गावे व २ शहरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमजेपी प्रशासनाने केले असून कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. #महाराष्ट्र #mjpmaharashtra #daryapur #anjangaonsurji #everyonehighlights #everyoneactive #जागरमराठी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *वर्धा ब्रेकिंग : जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले* वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली असून गायनिक ओपीडीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डच्या स्वच्छतागृहात एक नवजात अर्भक आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना अर्भक दिसून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक सुमारे सहा महिन्यांचे असून ते मृत अवस्थेत आढळले आहे. अर्भक पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली असून हे अर्भक येथे कोणी आणि कशा परिस्थितीत आणून ठेवले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेचा पुढील तपास करण्यासाठी वर्धा शहर पोलिसांनी अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले असून मातेचा शोध सुरू केला आहे. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.3
- good night freind shubh ratri doston 🙏1
- Aimim के ऑफर को लेकर Rashid Mamu ने क्या कहा?1
- पीएसआयच्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवले, पीएसआय अटक होणार का1
- ✍️ “किती वेळ अभ्यास केला ते महत्त्वाचं नाही, किती मन लावून केला ते महत्त्वाचं आहे.” 🔑 “अभ्यास म्हणजे तुझ्या स्वप्नांच्या दाराची किल्ली आहे.” 🌟 “लोक हसतील म्हणून थांबू नकोस, यश मिळवल्यावर तेच टाळ्या वाजवतील.” ✨ “अभ्यास म्हणजे स्वतःला घडवण्याची प्रक्रिया आहे.” ⚡ “संधी आयुष्यभर मिळत नाही, अभ्यासानेच ती तयार करावी लागते.”3
- "वेग, विश्वास आणि वेळेवर डिलिव्हरी – किरन कुरिअर सेवा!" घरबसल्या पार्सल पाठवा – सुरक्षित, जलद आणि भरोसेमंद! किरन कुरिअर तुमचे पार्सल योग्य वेळेत, योग्य ठिकाणी पोहोचवते. लोकल असो वा आऊटस्टेशन – आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी आहोत तत्पर. COD (Cash on Delivery) सेवा उपलब्ध! ✉️ महत्वाचे कागदपत्र, भेटवस्तू किंवा व्यापारी माल – सर्वासाठी एकच नाव 🚀 किरन कुरिअर – जलद व विश्वासार्ह सेवा 📦 Door to Door Pickup & Delivery 🌍 सर्व ठिकाणी कुरिअर सेवा उपलब्ध आजच तुमचे पार्सल पाठवा! 📍 पत्ता – विवेक संकुल, नूतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर 📞 संपर्क: 95457899661
- Syed Kaleem ने Press Conference में Urdu को लेकर क्या कहा?1
- पैठण पंचायत समितीच्या अधिकाऱ्याची मनमानी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन पारुंडी ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे जॉब कार्ड प्रकरण दाबण्याचा पैठण पंचायत समिती अधिकाराचा प्रयत्न ❓1
- *गांव–गांव शिक्षा का संदेश: आलोक संघ व लोधी समाज ने लिया बड़ा संकल्प* यह खबर देखने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक करें। 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/4ome2bKcJ5c https://youtu.be/4ome2bKcJ5c *बापू वार्ता न्यूज नेटवर्क मार्गदर्शक एड योगेश अग्रवाल* *गोंदिया जिला प्रतिनिधि देवेन्द्र दमाहे* 80107409191