logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वराज्य चा नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा स्वराज्य चा नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा प्रतिनिधी /जालिंदर आल्हाट कमलेश शेवाळे अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील अवसरी येथील विघ्नहर मंगल कार्यालयात स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदग्रहण सोहळा अगदी आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात उपस्थित होत्या. सुरूवातीला दिप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच नुतन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संदिप वाघमारे, मंतोष मिश्रा, चंदकांत वेदपाठक, राजेंद्र रघोजी,रमेश माहुरे, सौ दिक्षा माने, सौ शिल्पा म्हमाणे, सौ सिंधू राठोड ह्या सर्वांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र तसेच शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संचालक तथा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, उत्तर महाराष्ट्र सचिव शरदभाऊ परदेशी कोकण विभाग संघटक शर्मिला म्हात्रे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अलिमभाई शेख, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्षा कल्पना कोळसे ठाणे जिल्हाध्यक्ष अजय म्हात्रे अहिल्यानगर जिल्हा सचिव पुजा काकडे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष शकंर कवाणे उपस्थित होते. तसेच रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी तील नवनियुक्त पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजुशेठ भोर यांनी त्यांचे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले तसेच प्रमोद हिंगे यांनी उत्तम असे सुत्रसंचालन केले तर पुणे जिल्हा पत्रकार अध्यक्ष मिलिंद टेमकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा कार्यकारिणी मधील देविदास हिंगे, राहुल ढोबळे, जयवंत मेंगडे, रघुनाथ ढोबळे, आनंद हिंगे, रमेश थोरात, दिपक घनवट, राजेंद्र भोर, श्रीधर भोर, राजेंद्र लबडे, अरूण काटे, जितेश शिरसाठ, शिवदत्त जगताप, संतोष कडूसकर, अॅड दिपक लोहाटे,आंबेगाव तालुका महिला अध्यक्षा वैशाली भोर, मनिषा वायळ, सायली वायाळ, स्नेहल कराळे आदींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

1 hr ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago
c8a61031-e0c4-4c03-82be-fb1391c0ead4

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप
    1
    लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी अडवली कांदा एक्सप्रेस; सडलेला कांदा भरल्याचा आरोप
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,
    1
    आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,

    user_MG Patel
    MG Patel
    Business banking service गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    1
    नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
लासलगाव (विशेष प्रतिनिधी) :
नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3]
गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन:
आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय ​येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. ​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
​येवला:
येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता.
​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    छ संभाजीनगर 

सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद

ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
छ संभाजीनगर 
सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद
ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    35 min ago
  • 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    1
    📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦
वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा
तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत.
आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚
विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier
📞 Call Now / WhatsApp Now 9545789966
Hashtags:
#KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    4
    निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी
निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.