काळदरी येथे आदिवासी बांधवांशी भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांचा जनसंवाद; विविध समस्यांवर चर्चा काळदरी येथे आदिवासी बांधवांशी भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांचा जनसंवाद; विविध समस्यांवर चर्चा काळदरी, ता. सोयगाव : काळदरी येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनीलजी राणे यांनी आदिवासी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत गावातील विविध समस्या, अडचणी आणि विकासाच्या गरजा जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य, घरकुल, शेती, रोजगार तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ यासंदर्भातील प्रश्न मांडले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. काळदरी हे सोयगाव तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गाव असून, येथे आदिवासी बांधवांची मोठी वस्ती आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. आदिवासी बांधवांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. गावाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भाजपा नेते इद्रीस मुलतानी, सुरेशजी बनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, माजी भाजपा प्रदेश चिटणीस किरणजी पाटील, पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, भाजपा जिल्हा सचिव सुनील गांवडे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, संजय जाधव, सिताराम जाधव आदींसह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेच्या समस्या जाणून घेणे, विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हीच लोकसेवेची खरी दिशा आहे.

- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।1
- जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात1
- अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ1
- छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन1
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1