कचऱ्याविरहित शहराकडे वाटचाल; पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘झिरो वेस्ट डे’ अनोख्या उपक्रमांनी साजरा दापोडीतील आनंदवन प्रकल्प ठरला जनजागृतीचा केंद्रबिंदू पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात उत्साहात आणि नवकल्पनांनी साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले पथनाट्य उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. या सादरीकरणातून शून्य कचरा व्यवस्थापनाची संकल्पना, ओला-सुक्या कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, तसेच कापडी पिशव्यांच्या वापराचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. ‘आर.आर.आर. (Reduce, Reuse, Recycle) सेंटर’ची संकल्पना आणि घरगुती कंपोस्टिंगचे फायदेही नाट्यमय पद्धतीने सादर करण्यात आल्याने नागरिकांना विषय अधिक समजण्यास मदत झाली. यावेळी उपस्थितांना आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेचे प्रयत्न अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रक्रियांबाबत जाणून घेतले. या उपक्रमासाठी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नियोजनबद्ध कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत विविध जनजागृती उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या कार्यक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, दीपक कोटीयाना, तसेच आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, नितीन तुपे, सचिन जाधव, ओंकार शिवणकर यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये ‘झिरो वेस्ट’ जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे भविष्यात पिंपरी चिंचवड शहर कचऱ्याविरहित आणि अधिक स्वच्छ, हरित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Post by Kishor subhash jadhav1
- पिंपरी चिंचवड :- रहाटणी येथील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलने केलेल्या भरमसाठ फी वाढीच्या विरोधात आज शेकडो पालक रस्त्यावर उतरले. शाळेकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नसतानाही केवळ फी वाढवली जात असल्याचा आरोप करत पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली आहेत. आंदोलक पालकांच्या मते, शाळा प्रशासन सोयी-सुविधांच्या नावाखाली केवळ कागदावरच बदल दाखवते, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन सुविधा मिळत नाहीत. अशा परिस्थितीत वाढीव फी भरणे अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिक्षण विभागाने याची दखल घेतली आहे. शिक्षण विभागाने या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून यावर खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, तर शाळा प्रशासनाच्या उत्तराने समाधान न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. जर शाळेने आणि स्थानिक प्रशासनाने आमची मागणी मान्य केली नाही, तर आम्ही थेट राज्य शासनाकडे दाद मागू, असे पालकांनी यावेळी स्पष्ट केले आहे... #फीवाढ #पालकांचाआंदोलन #रहाटणी #पिंपरीचिंचवड #शाळावाद #शिक्षणप्रश्न #इंटरनॅशनलस्कूल #पालकांचाआक्रोश #शिक्षणविभाग #निदर्शने #FeeHike #ParentsProtest #Rahatani #PimpriChinchwad #SchoolFees #EducationIssue #InternationalSchool #ParentPower #Protest #EducationDepartment1
- शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतात जाताना व सकाळ-संध्याकाळ विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- संसद में आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह ने पुलवामा हमले को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने आरोप लगाया कि CRPF के जवानों के शहीद होने के बाद प्रधानमंत्री ने उनके नाम पर वोट मांगे, लेकिन उन्हें शहीद का दर्जा तक नहीं दिया गया। इस बयान के बाद सियासत गरमा गई है और विपक्ष-सरकार के बीच तीखी बहस जारी है।1
- लॉकडाऊन घे अफवा हे फैलाई जा रही है सोशल मीडिया पर इसलिये लोगो मे दहशत हो रही है इसलिये महाराष्ट्र मुख्यमंत्री ने इस अफवा से बचने के लिए दिया परमान कहा अफवा ये फैलाने वाले को होगी जेल महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा1
- *उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गॅस पुरवठा अनुषंगाने तसेच उद्योजक यांच्या समस्या संदर्भात आढावा बैठक* स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.1
- सोशल मीडिया पर सीमा गोविंद अचानक सुर्खियों में आ गई और सुर्खियों में आने की वजह है, उनका राजनीति में महिलाओं की एंट्री को लेकर दिया गया एक बयान. जिसके बाद हर कोई जानना चाहता है कि आखिर सीमा गोविंद कौन हैं और उनके साथ ऐसा क्या हुआ है जिसके चलते उन्होंने इतनी बड़ी बात कह दी ? दरअसल सीमा गोविंद ने अपने इंस्टाग्राम अकाउंट पर एक वीडियो शेयर की इस वीडियो में उन्होंने दावा करते हुए कहा कि राजनीति में महिलाओं की एंट्री नेताओं के बिस्तर से होती है. उनका ये वीडियो अब काफी तेजी से वायरल हो रहा है. बता दें, एक समय सीमा गोविंद भी राजनीति में एक्टिव थी, लेकिन वे ज्यादा दिन टिक नहीं पाई. इसका कारण भी उन्होंने बताया है. क्या बोली सीमा गोविंद ? सोशल मीडिया पर इन दिनों सीमा गोविंद का एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें उन्होंने राजनीति और अपनी निजी जिंदगी से जुड़े चौंकाने वाले खुलासे किए हैं. सीमा गोविंद ने वीडियो में कहा "कहा जाता है कि राजनीति में महिलाओं का रास्ता नेताओं के बिस्तर से होकर निकलता है. यह बिल्कुल सच बात है और आज मैं बहुत सारे खुलासे करूंगी." कौन हैं सीमा गोविंद ? सीमा गोविंद Govind Foundation की संस्थापक हैं और 'द आर्ट ऑफ हैप्पीनेस' की भी फाउंडर हैं. वे पूर्व में एक कॉलेज की प्रिंसिपल और डायरेक्टर रह चुकी हैं और शिक्षा में पीएचडी की उपाधि प्राप्त कर चुकी हैं. इसके अलावा सीमा गोविंद एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर और मोटिवेशनल स्पीकर भी हैं. उनका सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर काफी प्रभाव है और वे नियमित रूप से महिलाओं और युवाओं को प्रेरित करने वाली सामग्री साझा करती हैं. क्या है यूजर्स के रिएक्शन ? सीमा गोविंद का ये वीडियो एक्स पर भी काफी चर्चा का विषय बन गया है. यूजर्स तरह-तरह की कमेंट इसको लेकर कर रहे हैं. वीडियो पर कमेंट करते हुए एक यूजर ने लिखा कि 'वो सभी पार्टियों पर इलजाम लगा रही है और जिनका नाम ले रही है उनके जीवित रहते आरोप लगाना चाहिए था.' दूसरे यूजर ने लिखा 'ये बहुत ही गंभीर है इन आरोपों में मुझे लगता है सच्चाई 10 या 20% हो सकती है इससे ज्यादा नहीं.' वहीं तीसरे यूजर ने लिखा 'इस महिला ने बहुत बड़ा खुलासा किया है. महिलाओं को राजनीति से लेकर पुलिस विभाग में भी आगे बढ़ने के लिए कंप्रोमाइज करना पड़ता है. महिलाओं के लिए कोई भी स्थान सुरक्षित नहीं हैं। इसमें UP के पूर्व CM कल्याण सिंह का भी जिक्र है, जब वो राजस्थान के राज्यपाल थे। हम और हमारा चैनल इस वीडियो की पुष्टि नहीं करता है।1
- *मिरा-भाईंदर मेट्रो – कालानुक्रमे घडामोडी* 🔹 2015–2016 • Mira-Bhayandar शहरासाठी मेट्रोची गरज पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर मांडली गेली. • स्थानिक नेते आणि नागरिकांकडून शासनाकडे मागणी सुरू. 🔹 2017 • Mumbai Metropolitan Region Development Authority कडून मेट्रो नेटवर्क विस्ताराच्या प्राथमिक योजना चर्चेत. • मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मार्गांचा प्राथमिक विचार. 🔹 2018 • Pratap Sarnaik यांनी विधानसभेत आणि सार्वजनिक व्यासपीठावर प्रश्न उपस्थित केला. • मिरा-भाईंदर मेट्रोसाठी मागणी तीव्र केली. 🔹 2019 • मेट्रो लाईन 9 (दहिसर–मिरा-भाईंदर) प्रस्ताव अधिकृतपणे पुढे आला. • नागरिकांच्या बैठका, निवेदने आणि स्थानिक आंदोलने वाढली. 🔹 2020 • कोविड काळात कामाची गती कमी झाली, पण प्रस्ताव कायम राहिला. • ऑनलाइन निवेदने व सोशल मीडिया मोहिमा सुरू. 🔹 2021 • मंत्रालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन • Pratap Sarnaik यांनी लक्षवेधी आंदोलन केले. • “मुंबई, पुणे, नागपूरला मेट्रो – मग मिरा-भाईंदरला कधी?” असा सवाल. 🔹 2022 • मेट्रो लाईन 9 चे काही काम प्रत्यक्ष सुरू (दहिसरपर्यंत प्रगती). • मिरा-भाईंदर विस्तारासाठी निधी व मंजुरीबाबत पाठपुरावा. 🔹 2023 • स्थानिक पातळीवर मोर्चे, निवेदने, लोकप्रतिनिधींची बैठक • मेट्रो लवकर सुरू करण्यासाठी दबाव वाढवला. 🔹 2024 • प्रकल्पाची कामे टप्प्याटप्प्याने पुढे. • काही ठिकाणी जमीन व तांत्रिक अडचणींवर चर्चा. 🔹 2025–2026 • मेट्रो कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि उद्घाटनाच्या चर्चा वेगात. • स्थानिक राजकारणात हा मुख्य मुद्दा बनला. • विकासकामांमध्ये मेट्रो हा प्रमुख अजेंडा. 📢 मुख्य आंदोलन / लक्षवेधी मुद्दे • मंत्रालयावर आंदोलन • निवेदने व मोर्चे • विधानसभेत प्रश्न उपस्थित • सोशल मीडिया मोहिमा • स्थानिक नागरिकांचा वाढता दबाव1