मदन बाफनांच्या निधनाने मावळच्या राजकीय सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - वळसे पाटील... पिंपरी चिंचवड : माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे येत त्यांनी मावळात काँग्रेसची विचारधारा जपली. पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्याचे मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. सर्व समाजघटकांशी आपुलकीचे संबंध असलेले मदन बाफना शेवटपर्यंत समाजकार्यात सक्रिय होते. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली... : दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी नेते #मदनबाफना #दिलीपवळसेपाटील #मावळ #मावळराजकारण #मावळबातम्या #राजकीयबातम्या #सामाजिकक्षेत्र #श्रद्धांजली #माजीमंत्री #काँग्रेस #पिंपरीचिंचवड #पुणेबातम्या #महाराष्ट्रराजकारण #Thenayaknews #TheNayakNews

- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1
- मुखेड घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात नागरिक आक्रमक; BDO यांना निवेदन मुखेड, नांदेड : घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे मुखेड येथील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येत मुखेड पंचायत समितीचे BDO यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना जरांगे पाटील यांच्या मोर्चा मध्ये बहु संख्येने मराठा बांधव मोर्चा मध्ये सामील मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना1
- मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत मुंब्रा में मेरे बाप-दादा ने इज़्ज़त बनाई है, लेटर मारकर पैसे नहीं लिए!” — मोतीराम भगत1
- हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan हॉकर्स माफियां कौन,32 वार्ड के नगरसेवकों पर निशाना || Islamuddin Khan1
- "...त्याचे पैसे मिळाले नाहीत आणि आता दुष्काळ जाहीर करत नाही..!"1
- ठेकेदारांच्या निकृष्ट कामाला लगाम घाला; पुण्यात मजबूत ड्रेनेज झाकणे बसवा — सचिन भोसले1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1