logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सीईओ मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात घरकुल कामांचा  घेतला आढावा प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र काही लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात प्रत्यक्ष भेट देत गुरुवारला पाहणी दौरा केला. या दौऱ्यात मीरासे खोपडी येथे घरकुल लाभार्थ्यांची सिईओ यांनी भेट घेतली. त्याचप्रमाणे बोरी, लाडखेड,तरनोळी, तळेगाव, लोही, डोल्हारी देवी याठिकाणी भेट देऊन  लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत सीईओ पत्की यांनी घरकुलाचे काम तात्काळ सुरू करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घरकुल योजनांमधील अडचणी समजून घेत आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,  ग्रामसेवक , ग्रामरोजगार सहाय्यक  तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

on 5 February
user_GAJAANNAN THHAKKARE
GAJAANNAN THHAKKARE
दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
on 5 February

सीईओ मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात घरकुल कामांचा  घेतला आढावा प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र काही लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात प्रत्यक्ष भेट देत गुरुवारला पाहणी दौरा केला. या दौऱ्यात मीरासे खोपडी येथे घरकुल लाभार्थ्यांची सिईओ यांनी भेट घेतली. त्याचप्रमाणे बोरी, लाडखेड,तरनोळी, तळेगाव, लोही, डोल्हारी देवी याठिकाणी भेट देऊन  लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत सीईओ पत्की यांनी घरकुलाचे काम तात्काळ सुरू करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घरकुल योजनांमधील अडचणी समजून घेत आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,  ग्रामसेवक , ग्रामरोजगार सहाय्यक  तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चित्रकूट भरतकूप के पतौड़ा गांव में आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोर की मौत दो घायल मामला चित्रकूट जनपद के भरतकूप थाना क्षेत्र के पतौड़ा गांव का आज शुक्रवार की सुबह लगभग 10:30 बजे का है जहां आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोरों की मौत हो गई और दो किशोर घायल हो गए मृतक किशोर 16 वर्षीय विकास पुत्र भूरा और 14 वर्षीय करन पुत्र विष्णु निवासीगण रहूनी पुरवा थाना भरतकूप के परिजनों ने बताया कि विकास करन और 13 वर्षीय नीरज पुत्र राजकिशोर और 10 वर्षीय सुमित पुत्र रामबाबू निवासी रहूनी पुरवा एक साथ घर से कुछ दूर खेतों में बकरी चराने गए थे तभी सुबह लगभग 10:30 अचानक हुई बारिश के दौरान आकाशीय बिजली गिर गई जिसकी चपेट में आने चारों गंभीर रूप से झुलस गए जिनको जानकारी होते ही परिजन भांगा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे है जहां विकास और करन को मृत घोषित कर दिया गया और नीरज व सुमित का इलाज किया जा रहा है वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर शव का जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है
    1
    चित्रकूट भरतकूप के पतौड़ा गांव में आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोर की मौत दो घायल                    मामला चित्रकूट जनपद के भरतकूप थाना क्षेत्र के पतौड़ा गांव का आज शुक्रवार की सुबह लगभग 10:30 बजे का है जहां आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोरों की मौत हो गई और दो किशोर घायल हो गए मृतक किशोर 16 वर्षीय विकास पुत्र भूरा और 14 वर्षीय करन पुत्र विष्णु निवासीगण रहूनी पुरवा थाना भरतकूप के परिजनों ने बताया कि विकास करन और 13 वर्षीय नीरज पुत्र राजकिशोर और 10 वर्षीय सुमित पुत्र रामबाबू निवासी रहूनी पुरवा एक साथ घर से कुछ दूर खेतों में बकरी चराने गए थे तभी सुबह लगभग 10:30 अचानक हुई बारिश के दौरान आकाशीय बिजली गिर गई जिसकी चपेट में आने चारों गंभीर रूप से झुलस गए जिनको जानकारी होते ही परिजन भांगा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे है जहां विकास और करन को मृत घोषित कर दिया गया और नीरज व सुमित का इलाज किया जा रहा है  वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर शव का जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    41 min ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் சட்டமன்ற தொகுதி திராவிட முன்னேற்ற கழக வேட்பாளர் சக்கரபாணி அவர்களை ஆதரித்து கனிமொழி நாடாளுமன்ற உறுப்பினர் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார்.அவர்க்கு ஒட்டன்சத்திரம் மக்கள் சிறப்பாக வரவேற்பு அளித்தனர்.
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் சட்டமன்ற தொகுதி திராவிட முன்னேற்ற கழக   வேட்பாளர் சக்கரபாணி அவர்களை ஆதரித்து கனிமொழி நாடாளுமன்ற உறுப்பினர் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார்.அவர்க்கு ஒட்டன்சத்திரம் மக்கள் சிறப்பாக வரவேற்பு அளித்தனர்.
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Triloki rai
    1
    Post by Triloki rai
    user_Triloki rai
    Triloki rai
    TV News Anchor समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    9 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • "नेपाली पहलवान का जलवा: अर्जुन बाबू मेला में अकेले ही 5-6 पहलवानों को च/टाई धू/ल, जीता पूरे बिहार का दिल!" #mela #Muzaffarpur #viralvideos #arjunbabupasumela #viralreels #worldbiharnews
    1
    "नेपाली पहलवान का जलवा: अर्जुन बाबू मेला में अकेले ही 5-6 पहलवानों को च/टाई धू/ल, जीता पूरे बिहार का दिल!"
#mela #Muzaffarpur #viralvideos #arjunbabupasumela #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் கொடைக்கானலில் தமிழக அரசியல் தடை செய்யப்பட்ட ஹிட்டாச்சி ஜேசிபி இயந்திரம் மூலம் ஆக்கிரம்பத்து செய்யப்பட்டு வருகிறது இவற்றை ஜீ டிவி ரிப்போர்ட்டர் பதிவு செய்து அவற்றை செய்தியாக வெளியிட்டதால் அவர் தாக்கப்பட்டார். தொடர்ந்து கொடைக்கானல் பகுதியில் திராவிட முன்னேற்ற கழகத்தினர் பத்திரிக்கையாளர்களை தாக்கி வருவதால் பத்திரிக்கையாளர்கள் ஆவேசம் தொடர்ந்து போராட்டத்தில் ஈடுபடுவதாக அறிவிப்பு பத்திரிக்கையாளர்களை பாதுகாக்க உறுதி செய்ய வேண்டும் என கோரிக்கை
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल नांदेड: आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत: * भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते. * भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. * वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला. या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल 
नांदेड:
आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत:
* भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते.
* भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
* वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला.
या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.