logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वामी विवेकानंद ट्रस्ट कडून एक लाख राख्या जवानाकडे सुपूर्त - महापौर निकम - नगरसेविका - विविध शाळा सहभागी स्वामी विवेकानंद ट्रस्ट संकलित दोन लाख राख्या सैनिकांकडे सुपुर्त छत्रपती ताराराणी यांच्या नावे सैनिकी स्कूल व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करणार ---महापौर रूपाराणी निकम कोल्हापूर - स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कारगिल युद्धापासून गेली सत्तावीस वर्षे एक राखी सीमेवरील जवानांसाठी एक राखी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम घेतला जातो यावर्षी या उपक्रमांतर्गत दोन लाखहून अधिक जमलेल्या राख्या प्रदान कार्यक्रम महादेव मंदिर मराठा बटालियन टी ए च्या प्रांगणात संपन्न झाला कार्यक्रमच्या सुरुवातीला कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शाहू हायस्कूल, चाटे स्कूल, तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली प्रास्ताविकात अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संस्थेच्या कार्याचे माहिती दिली व आज जमा झालेल्या दोन लाखाहून अधिक राख्या ही त्याच कार्याची पोचपावती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसेच गेले दहा वर्षापासून छत्रपती ताराराणीच्या नावाने ट्रस्टच्या वतीने सैनिकी स्कूल ची व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची मागणी केली. त्याला त्वरित प्रतिसाद देत महापौर रूप राणी निकम यांनी छत्रपती ताराराणी चे हे शताब्दी वर्ष चालू असून या कालखंडात व माझ्या महापौराच्या कारकिर्दीत श्री स्वामी विवेकानंद चरटेबल ट्रस्टने केलेली मागणी ही पूर्ण करण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असे सांगितले मुली व महिलांनी इतर क्षेत्राबरोबरच लष्करी परंपरेच्या या क्षेत्रात देखील चांगली कामगिरी व नावलौकिक केलेला आहे देश रक्षणात देखील महिला कुठेच मागे नाहीत हे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सिद्ध झालेले आहे आणि करवीरच्या मुली संरक्षण क्षेत्रात धडाडीने पुढे याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे यांनी करवीर भगिनींनी पाठवलेल्या या राख्या मुळे सीमेवर देशाचे रक्षण करत असताना जवानांना बारा हत्तीचे नैतिक बळ मिळते तसेच गेल्या अनेक वर्षे सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे कोल्हापूरला मोठी लष्करी परंपरा असून यामध्ये आता महिला देखील आपला ठसा उमटवत आहेत असे मत व्यक्त केले. शहीद महाविद्यालय तिटवे - नुमवि - आदर्श प्रशाला सरनाईक कॉलनी कन्या विधालय कळंबा न्यू मॉडेल स्कूल च्या विधार्थीनी ही जवानाना राख्यां बाधल्या .यावेळी एन एन पाटील सांगावडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी निवृत्त कर्नल विजयसीह गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, ऑनररी लेफ्टनंट राजेश सावंत, यावेळी नगरसेविका प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती शीला सोनुले माजी महापौर नगरसेविका माधवी गवंडी विघ मान नगरसेविका दीपा काटकर माधुरी किरण नकाते नगरसेविका रेखा उगवे अर्चना पागर वंदना मोहिते - निलीमा घाटगे यासंह शालेय विद्यार्थिनी व महिलांनी भावपूर्ण वातावरणात उपस्थित जवानांना राख्या बांधल्या. हा कार्यक्रम यशस्वतीसाठी अध्यक्ष किशोर घाटगे सचिव राजेंद्र मकोटे यासह कमलाकर किलकीले महेश कामत डॉक्टर सायली कचरे सौ.यशश्री घाटगे अशोक लोहार सीमा मकोटे, प्रशांत बरगे या सह कार्यकर्ते कार्यरत होते. कोल्हापूर शहरासह इचरकंजी कागल गारगोटी राधानगरी पन्हाळा गगनबावडा येथून विविध शाळा आणि महिला बचत गटांनी या उपक्रमात राख्या देऊन आपला सहभाग नोंदवला .

19 hrs ago
user_Rajendra Makote
Rajendra Makote
आरोग्य सेवक - पत्रकार करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
19 hrs ago
8bf2140c-f4fd-4506-bc75-206ca0b82ced

स्वामी विवेकानंद ट्रस्ट कडून एक लाख राख्या जवानाकडे सुपूर्त - महापौर निकम - नगरसेविका - विविध शाळा सहभागी स्वामी विवेकानंद ट्रस्ट संकलित दोन लाख राख्या सैनिकांकडे सुपुर्त छत्रपती ताराराणी यांच्या नावे सैनिकी स्कूल व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करणार ---महापौर रूपाराणी निकम कोल्हापूर - स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कारगिल युद्धापासून गेली सत्तावीस वर्षे एक राखी सीमेवरील जवानांसाठी एक राखी हा देश रक्षाबंधनाचा उपक्रम घेतला जातो यावर्षी या उपक्रमांतर्गत दोन लाखहून अधिक जमलेल्या राख्या प्रदान कार्यक्रम महादेव मंदिर मराठा बटालियन टी ए च्या प्रांगणात संपन्न झाला कार्यक्रमच्या सुरुवातीला कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शाहू हायस्कूल, चाटे स्कूल, तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते

0c68a7aa-020d-4e57-9cce-8e422a767e02

सादर केली प्रास्ताविकात अध्यक्ष किशोर घाटगे यांनी संस्थेच्या कार्याचे माहिती दिली व आज जमा झालेल्या दोन लाखाहून अधिक राख्या ही त्याच कार्याची पोचपावती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही तसेच गेले दहा वर्षापासून छत्रपती ताराराणीच्या नावाने ट्रस्टच्या वतीने सैनिकी स्कूल ची व मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची मागणी केली. त्याला त्वरित प्रतिसाद देत महापौर रूप राणी निकम यांनी छत्रपती ताराराणी चे हे शताब्दी वर्ष चालू असून या कालखंडात व माझ्या महापौराच्या कारकिर्दीत श्री स्वामी विवेकानंद चरटेबल ट्रस्टने केलेली मागणी ही पूर्ण करण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असे सांगितले मुली व महिलांनी इतर क्षेत्राबरोबरच लष्करी परंपरेच्या या क्षेत्रात देखील चांगली कामगिरी व नावलौकिक केलेला आहे देश रक्षणात देखील महिला

9d562e4a-3d8f-4df2-a934-84bbe4c361c6

कुठेच मागे नाहीत हे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सिद्ध झालेले आहे आणि करवीरच्या मुली संरक्षण क्षेत्रात धडाडीने पुढे याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे यांनी करवीर भगिनींनी पाठवलेल्या या राख्या मुळे सीमेवर देशाचे रक्षण करत असताना जवानांना बारा हत्तीचे नैतिक बळ मिळते तसेच गेल्या अनेक वर्षे सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे कोल्हापूरला मोठी लष्करी परंपरा असून यामध्ये आता महिला देखील आपला ठसा उमटवत आहेत असे मत व्यक्त केले. शहीद महाविद्यालय तिटवे - नुमवि - आदर्श प्रशाला सरनाईक कॉलनी कन्या विधालय कळंबा न्यू मॉडेल स्कूल च्या विधार्थीनी ही जवानाना राख्यां बाधल्या .यावेळी एन एन पाटील सांगावडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी निवृत्त

d2627a64-2434-4d67-85fe-7cdcd506bcd6

कर्नल विजयसीह गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, ऑनररी लेफ्टनंट राजेश सावंत, यावेळी नगरसेविका प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती शीला सोनुले माजी महापौर नगरसेविका माधवी गवंडी विघ मान नगरसेविका दीपा काटकर माधुरी किरण नकाते नगरसेविका रेखा उगवे अर्चना पागर वंदना मोहिते - निलीमा घाटगे यासंह शालेय विद्यार्थिनी व महिलांनी भावपूर्ण वातावरणात उपस्थित जवानांना राख्या बांधल्या. हा कार्यक्रम यशस्वतीसाठी अध्यक्ष किशोर घाटगे सचिव राजेंद्र मकोटे यासह कमलाकर किलकीले महेश कामत डॉक्टर सायली कचरे सौ.यशश्री घाटगे अशोक लोहार सीमा मकोटे, प्रशांत बरगे या सह कार्यकर्ते कार्यरत होते. कोल्हापूर शहरासह इचरकंजी कागल गारगोटी राधानगरी पन्हाळा गगनबावडा येथून विविध शाळा आणि महिला बचत गटांनी या उपक्रमात राख्या देऊन आपला सहभाग नोंदवला .

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    1
    विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे 
इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य
    1
    राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न!
🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩
राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती!
🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता
🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे.
चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील.
राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    23 hrs ago
  • पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    1
    पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    1
    भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    1
    बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    1
    अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..!
मावळ, पुणे : 
अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २०  बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे...
: डॉक्टर रोहित काळे
#Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    50 min ago
  • पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    1
    पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.