Shuru
Apke Nagar Ki App…
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील सतीनदी पुलाचे काम मागील वर्षी पासून सुरू आहे मात्र अद्यापही पुलाचे काम पुर्ण न झाल्याने परीसरातील नागरीकांना तालुका मुख्यालय गाठण्यासाठी कमालीची कसरत करावी लागतानाचे चित्र दिसत आहे. तालुका मुख्यालय गाठण्यासाठी तब्बल पंधरा किमी चा अतिरिक्त प्रवास नागरिकांना करावा लागतोय. जिल्हा प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून मालदुगी, वाघेडा,आंधळी ते चिखली फाटा कुरखेडा हा मार्ग हलक्या वाहनांसाठी उपलब्ध करुन दिला आहे मात्र काही नागरीकांना अधिकचा वेळ वाचवण्यासाठी बनत असलेल्या सदर पुलावरुन आपला प्रवास करीत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
वृत्तसेवा.; कुमार योगेश हलामी

- Umesh GajbhareNanded, Maharashtra😤on 8 August
- PramodChamorshi, Gadchiroli😡on 7 August
- Manikrao BawanthadeKurkheda, Gadchiroli😤on 4 August
- User6272Arni, Yavatmal👏on 2 August
- प्रफुल करकाडेGadchiroli, Maharashtra👏on 2 August
More news from Wardha and nearby areas
- BEST VEGETARIAN LUNCH FOR SUGAR CONTROL | 30 मिनट में शुगर कंट्रोल होगा | Nutexy1
- Post by Raushan Yadav3
- शासकीय नौकरी दिलाने के नाम पर छात्रा से SAF पुलिस के जवान ने की 22 हजार रु. की ठगी, छात्रा ने पुलिस अधीक्षक बालाघाट से की शिकायत*1
- हनी ट्रैप,2 करोड़, डॉक्टर से मांगे पत्रकार सहित 13 आरोपी पर मामला दर्ज, क्या है हनी ट्रैप,,,,1
- वणी नगरपरिषद मध्ये भाजपाची सरशी1
- सहाव्या फेरी अखेर भाजपचे अविनाश गायगोले १२४ मतांनी विजयी... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election2025 #election #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- निलडोह नगर पंचायत नगराध्यक्ष पदी भूमिका राजू मंडपे(भाजप)1
- मालगाड़ी की चपेट में आने से बुजुर्ग की मौत,हत्या या आत्महत्या जाँच में जुटी पुलिस,बालाघाट से गोंदिया रेलवे ट्रैक के बीच नवेगांव थाने के बंदरझिरिया की है घटना,, मृतक बुजुर्ग की प्रहलाद गेडाम उम्र 60 वर्ष सरस्वती नगर बालाघाट के रूप में पहचान की गई है।*1
- बीजेपी आज भारी बहुमत से जीतेंगी, चंद्रशेखर बावन कुले, पालक मंत्री1