रिक्षाचालक लघुशंकेसाठी गेला अन् चोरट्याने डल्ला मारला; मोबाईलसह रोकड लंपास कल्याण : कल्याण पूर्व भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, भरदिवसा चोरीच्या घटना समोर येत आहेत. श्री मलंगगड रोडवरील नांदिवली पेट्रोल पंप येथे सीएनजी भरून लघुशंकेसाठी गेलेल्या एका रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित रिक्षाचालक आपल्या रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी श्री मलंगगड रोडवरील पेट्रोल पंपावर आला होता. गॅस भरून झाल्यानंतर त्याने आपली रिक्षा थोड्या अंतरावर उभी केली आणि तो जवळच लघुशंकेसाठी गेला. हीच संधी साधून तिथे दबा धरून बसलेल्या एका चोरट्याने रिक्षात हात साफ केला. रिक्षाचालक रिक्षापासून दूर गेल्याचे पाहताच चोरट्याने अत्यंत शिताफीने रिक्षात प्रवेश केला आणि चालकाचा मोबाईल फोन तसेच जवळ असलेली रोख रक्कम चोरून तिथून पळ काढला. चालक परत आल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे. रिक्षाचालकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Maundy Thursday Special Video From Mi Marathi India Please Subscribe 🙏🙏1
- चोरी की है धुरंधर 2 की स्क्रिप्ट, आदित्य धर ने चुराई साउथ के राइटर की कहानी? कौन हैं संतोष कुमार क्या है मामला Dhurandhar 2 की कहानी चोरी की है? आदित्य धर ने अपने फायदे के लिए चुरा ली किसी और की कहानी? राइटर फिल्म मेकर के दावे ने पब्लिक को किया हैरान. धुरंधर 2 की कहानी चोरी की है? आदित्य धर ने फिल्म बनाने के लिए चोरी कर ली किसी और की कहानी? ये दावा हम नहीं बल्कि संतोष कुमार आरएस नाम के एक राइटर और फिल्ममेकर ने किया है. संतोष ने फिल्म डायरेक्टर आदित्य धर पर गंभीर आरोप लगाया है. उन्होंने दावा किया कि रणवीर सिंह की हालिया ब्लॉकबस्टर फिल्म ‘धुरंधर 2: द रिवेंज' उनकी 2023 में लिखी गई ओरिजनल स्क्रिप्ट से काफी हद तक मिलती जुलती है. संतोष कुमार ने मीडिया से बातचीत में कहा कि उन्होंने अपनी कहानी को एंटरटेनमेंट के मकसद से तैयार किया था, लेकिन इसे चुराकर एक प्रोपेगेंडा और राजनीतिक प्रचार वाली फिल्म में बदल दिया गया. उन्होंने साफ किया कि वे जल्द ही कानूनी कार्रवाई करने वाले हैं और सभी सबूत पेश करेंगे.1
- Youtube Per subscribe kare 👇 Bollywood Tamancha1
- *विदाई के वो भावुक पल...!!* *रामपुर, उत्तर प्रदेश विदाई समारोह में पुलिस कर्मी और एसपी विद्यासागर मिश्रा अपने जज़्बात नहीं रोक सके…संबोधन के दौरान आंखें नम हो गईं*1
- एक लड़की, दो आशिक! मुलुंड में पटरी पर हुई फ्री स्टाइल फाइट, बाल-बाल बची जान Mulund Railway Station Fight Video: मुलुंड रेलवे स्टेशन पर दो छात्रों के बीच हुआ विवाद देखते ही देखते खतरनाक मोड़ पर पहुंच गया। बताया जा रहा है कि दोनों लड़के एक ही लड़की को चाहते थे, इसको लेकर दोनों में मारपीट हुई थी। #Mulund #Mumbai #RailwayStationFight #ViralVideo #FightVideo LoveTriangle MulundRailwayStation MumbaiNews ViralNews BreakingNews TrendingNews1
- रक्षा मंत्री Rajnath Singh ने कांग्रेस पर बड़ा हमला बोलते हुए कहा कि “कांग्रेस कुर्सी के लिए देश भी बेच सकती है।” इस बयान के बाद देश की राजनीति में फिर से गर्मी बढ़ गई है। क्या यह सिर्फ राजनीतिक बयान है या सच्चाई? 🤔 जानिए पूरी खबर इस Shorts में।1
- youtube per Subscribe kijiye 👇 Jan Jagran News1
- अकोला पुलिस का शर्मनाक चेहरा: गिरफ्त में ली गई महिला से पुलिसकर्मी ने की शारीरिक संबंध बनाने की मांग #AkolaPolice #PoliceViralVideo #PoliceShame #MahilaSuraksha #WomenSafety #PoliceMisconduct #BreakingNews #ViralVideo #AkolaNews #CrimeNews #PoliceCase1
- मुंबई। महाराष्ट्र पुलिस मुख्यालय कुलाबा के कंपाउंड में बुधवार शाम 7.0 बजे पेड़ गिरने से चार वाहनों को नुकसान पहुंचा है। वहीं एक व्यक्ति पेड़ के नीचे आने से घायल हो गया। वहां मौजूद पुलिस के जवानों ने घायल व्यक्ति को तुरंत सेंट जॉर्ज अस्पताल ले गए जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। मुंबई महानगरपालिका आपदा प्रबंधन विभाग के अनुसार शाम करीब 7 बजे गुलमोहर पेड़ की एक शाखा टूट कर पुलिस मुख्यालय के कंपाउंड में पार्क किए गए वाहनों पर गिर गया। इससे वाहनों को नुकसान पहुंचा है। वहीं खड़ा एक व्यक्ति पेड की टहनी के नीचे दब गया। पुलिस वालों उसे तत्काल निकाल कर सेंट जॉर्ज अस्पताल ले गए जहां डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। मृत व्यक्ति का नाम अनिल भागोजी गोरे (45) है।1